• Fri. Jul 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • निमगाव वाघा येथे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती साजरी

निमगाव वाघा येथे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती साजरी

एकता फाऊंडेशनच्या वतीने अभिवादन बाबासाहेबांच्या संघर्षामागे रमाबाईंची खंबीर साथ अविस्मरणीय -अतुल फलके अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात…

एमआयडीसीतील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी

शिवसेना सामाजिक न्यायविभाग विभागाचे विनोद साळवे यांचे जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांना निवेदन कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या औद्योगिक क्षेत्र असलेल्या एमआयडीसीतील एल ॲण्ड टी कंपनी परिसरात…

शहरात सातव्या राज्यस्तरीय मोफत माळी वधु-वर मेळाव्याचे आयोजन

नाव नोंदणी करण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरात सातव्या राज्यस्तरीय मोफत वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रविवार दि. 22 मार्च रोजी…

नेप्तीत शिवरी यमाई देवी मूर्ती स्थापनेनिमित्त रंगली मिरवणूक

महिलांचा उत्स्फूर्त सहभाग; फुगड्या, जयघोषांनी परिसर भक्तीमय महाप्रसाद व विद्युत रोषणाईने उत्सवाची सांगता अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती गावात शिवरी यमाई मातेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त भव्य व उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात…

‘मेरा युवा भारत व श्री नवनाथ युवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धा उत्साहात

नगर तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग विजेते संघ व खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या ‘मेरा युवा भारत’ उपक्रमांतर्गत आणि श्री नवनाथ…

पारनेर तालुक्यातील विटभट्ट्यांमधील अवैध माती साठ्याची तक्रार

जीपीएस मोजणी व सिव्हिल इंजिनिअरमार्फत फेर पंचनाम्याची मागणी शासनाची कोट्यवधींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप, नाशिक आयुक्तांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील विटभट्टी धारकांनी तहसील कार्यालय, पारनेर येथील काही तलाठी व मंडलाधिकाऱ्यांशी…

नगरकल्याण रोडवरील मोफत सर्व रोगनिदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जपानी तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक मशिनरीद्वारे संपूर्ण शरीर तपासणी “आरोग्य म्हणजे संपत्ती” -पंडितराव गुरूजी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या नगर-कल्याण रोड परिसरात पार्वतीबाई सुखदेव वेताळ सामाजिक विकास संस्था, आधार शक्ती बचत गट, सेफ टी…

जागतिक कर्करोग जनजागृती सप्ताहाचा अहिल्यानगरमध्ये उत्साहात शुभारंभ

जिजामाता प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृती कार्यक्रम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद योग्य वेळी निदान व उपचार केल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो -संजय गुगळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्‌स ग्रुप ऑफ अहिल्यानगर, महापालिकेचे जिजामाता…

देहदानाने समाजासाठी अमर झाल्या शकुंतलाबाई गुगळे

92 व्या वर्षी देहदानातून दिला मानवतेचा संदेश गुगळे कुटुंबियांचा समाजाला प्रेरणादायी आदर्श अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या गुगळे परिवाराने समाजासमोर एक प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक…

दोस्ती फाउंडेशनचा समाजसेवा पुरस्कार पै. नाना डोंगरे यांना प्रदान

श्रीरामपूरला लोककलावंत मजनू भाई शेख स्मृती गौरव सोहळ्यात झाला सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दोस्ती फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना समाजसेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित…