डीजे संस्कृतीवर न्यायालयाचे ताशेरे; शहरात “ज्ञानगुढी”तून वैचारिक क्रांतीचा उद्घोष
बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित बौद्धिक चळवळीची दिल्लीगेटला उभारण्यात आली गुढी ध्वनीप्रदूषण, दिखाऊ शक्तिप्रदर्शनाविरोधात पीपल्स हेल्पलाईनचा एल्गार; “मोठा आवाज नव्हे, मोठा विचार महत्त्वाचा” : अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जयंती-उत्सवाच्या नावाखाली वाढत चाललेल्या कर्णकर्कश डीजे…
घर-घर लंगर सेवेच्या अन्न छत्रालयाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट
कोरोना काळापासून सुरू असलेल्या निस्वार्थ सेवाकार्याचे कौतुक संकटातील प्रत्येक गरजवंताच्या मदतीला धावणाऱ्या लंगर सेवेची सामाजिक बांधिलकी प्रेरणादायी -विखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर-घर लंगर सेवेच्या तारकपूर…
जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या द्वितीय कौन्सिल मीटिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
सहेली सिम्पोझियममधून महिला सक्षमीकरण, बचत आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश राज्यभरातील महिला प्रतिनिधींची उपस्थिती; सामाजिक कार्याचा आढावा जायंट्सने शहरातील सामाजिक चळवळ अधिक व्यापक केली -संजय गुगळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जायंट्स वेलफेअर फाउंडेशन…
नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करा; बहुजन समाज पार्टीची मागणी
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी; पेपर माफिया गुन्हेगारांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नीट (NEET-UG) परीक्षेमधील महाघोटाळा, पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून…
शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर शिक्षक आमदार किशोर दराडे यांची अधिकाऱ्यांना सूचना
शिक्षण विभागाच्या बैठकीत शिक्षक संघटनांचा संताप; अडवणूक व आर्थिक त्रासाच्या तक्रारींचा पाढा कार्यालयीन अधीक्षकांच्या बदली अथवा निलंबनाची मागणी; शिक्षक आमदारांनी घेतले फैलावर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर…
‘शब्द फुलांची ओंजळ’ काव्यसंग्रहाचे योगेश सोमण यांच्या हस्ते प्रकाशन
गणराज प्रकाशनच्या वतीने योगेश सोमण यांचा सत्कार; शब्द फुलांची ओंजळतून ग्रामीण संस्कृती, नाती आणि संवेदनांचा हृदयस्पर्शी आविष्कार ग्रामीण भागातील जीवनमूल्ये, संस्कार आणि संवेदना जपणारे साहित्य समाजासाठी आवश्यक -योगेश सोमण अहिल्यानगर…
अहिल्यानगर ज्युनियर बॉईज संघ आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी धुळे येथे रवाना
थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल; रविवारी सातारा व छत्रपती संभाजीनगर विरुध्द सामना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (ADFA) यांच्या मान्यतेने अहिल्यानगर ज्युनियर बॉईज (अंडर-15) फुटबॉल संघ हा WIFA आंतरजिल्हा फुटबॉल…
भिंगार वेस येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर
कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्याच्या नियुक्तीची मागणी; आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाचे निवेदन वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने नागरिकांमध्ये संताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार वेस परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे…
उन्हाळी सुट्टीतील मे-जून वेतन वेळेवर द्या
शिक्षक परिषदेकडून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना निवेदन; ‘नियम 13’नुसार वेतन अदा करण्याची शिक्षक संघटनेची मागणी शिक्षक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर वेतनापासून वंचित ठेवणे अन्यायकारक -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील खाजगी अनुदानित…
सिमेंटच्या जंगलात हरवत चाललेली हरित संपत्ती; ‘रेन गेन बॅटरी’ ठरणार जुन्या झाडांसाठी जीवनदायी कवच
भूमिगत ओलाशय तंत्रज्ञानाने वाचणार शहरातील वड, पिंपळ, कडुनिंब; दीन दयाल परिवार प्रतिष्ठान, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार; शहरात पहिल्या टप्प्यात 25 झाडांचे होणार संवर्धन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरांमध्ये वाढत चाललेल्या…
