• Thu. Sep 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • आषाढी एकादशीनिमित्त औसरकर मळा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त औसरकर मळा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात

सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त औसरकर मळा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी…

अनापवाडी जिल्हा परिषद शाळेत बाल वारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

विठ्ठलनामाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त अनापवाडी (ता. राहुरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल वारकऱ्यांची भक्तिमय दिंडी मोठ्या उत्साहात…

‘पंचायत राज जेन जी’ लोकचळवळीची घोषणा

ग्रामीण राजकारणाला आधुनिक विचारांची नवी दिशा देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार ‘वंशवाद नव्हे, ज्ञान आणि लोकसेवा हाच उमेदवाराचा निकष असावा’ -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाची…

शहरातील धार्मिक स्थळांवरील 7 दिवसांच्या नोटिसीला स्थगिती द्या

समाजवादी पार्टीचे आमदार आझमी यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना निवेदन ‘घाईगडबडीत कारवाई करू नका; अधिकृत धार्मिक स्थळांचे संरक्षण करा’ -आमदार अबू आझमी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेने रस्त्यांना अडथळा ठरणाऱ्या धार्मिक…

सभद्राबाई शिंदे यांचे निधन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सुभद्राबाई लिंबाजी शिंदे (वय 92) यांचे रविवारी (दि.26 जुलै) रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्‍चात दोन मूले- मुलगी,…

राष्ट्रपती पदकप्राप्त पोलिसाविरुद्ध तक्रार करणारा आता मोक्कातील फरार आरोपी

गजानन ॲग्रो संचालकासह आठ जणांवर कारवाई रेशनिंगच्या तांदळाच्या काळाबाजारातून मोक्कापर्यंत! संजय अग्रवाल याच्यावर संघटित गुन्हेगारीचे आरोप तक्रारीनंतर निलंबित झालेल्या पोलिसाच्या प्रकरणाला नवे वळण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या अंत्योदय योजनेअंतर्गत गोरगरीब…

निमगाव वाघात भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी उत्साहात साजरी

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विधीवत महापूजा; भाविकांची दर्शनासाठी गर्दी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी…

मतिमंद मुलांच्या निवासी विद्यार्थी वस्तीगृहात मिष्टान्न भोजनाचे वाटप

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिला आपुलकीचा आधार ‘समाजसेवेतूनच खरी लोकसेवा’ -प्रदीप मकासरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील वंचित, गरजू आणि विशेष गरजा असलेल्या मुलांप्रती…

अहिल्यानगर ते पंढरपूर दिंडीत 30 वृक्षांची लागवड; चंद्रभागेच्या तीरावर वृक्षारोपणाने अभियानाचा समारोप

वारकरी, ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहभागातून ‘एक गाव, एक झाड’ उपक्रम यशस्वी; लतिकाताई पवार यांचा पुढाकार वारीतून हरित क्रांतीचा संदेश; प्रत्येक मुक्कामात रुजवली पर्यावरणाची बीजे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारी म्हणजे भक्ती,…

चंद्रभान लगड यांचे निधन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बीडचे सेवानिवृत्त शाखा अधिकारी चंद्रभान रामभाऊ लगड (वय 86) यांचे रविवारी (दि.26 जुलै) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दुपारी 3:00 वाजता हिवरा (तालुका…