अहिल्यानगरमध्ये रविवार 2 ऑगस्टला रंगणार ‘मूड्स ऑफ किशोर’ संगीतमय मैफिल!
‘ऋणानुबंध’ आणि ‘ ए.एस.पी. क्रिएशन ’चा संयुक्त उपक्रम; नामांकित कलाकारांची लाभणार साथ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय संगीतसृष्टीतील अवलिया आणि अष्टपैलू गायक किशोर कुमार यांच्या जयंतीचे औचित्य साधून अहिल्यानगर शहरात संगीताची भव्य…
राज्यस्तरीय स्केटिंग शर्यतीत अहिल्यानगर जिल्ह्याचा डंका
विजेतेपदाची पटकाविली ढाल; 8 वर्षीय आरुष कांबळेची उत्कृष्ट कामगिरी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बारामती येथे पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या राज्यस्तरीय स्केटिंग शर्यतीत अहिल्यानगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावून 6 फुटांची भव्य व मानाची…
मोठी स्वप्ने, स्पष्ट ध्येय आणि सातत्यपूर्ण परिश्रमच यशाचा मंत्र -विशाल बार्नबस
अहमदनगर महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात इंडक्शन सोहळा; करिअर, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासावर मार्गदर्शन नवागत विद्यार्थ्यांना देण्यात आली विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जीवनात यश संपादन करण्यासाठी मोठी स्वप्ने पाहणे,…
8 ऑगस्टपासून देशभर ‘जंतर-मंतर क्रांती’चा एल्गार!
‘सत्ता जनतेच्या नियंत्रणात आणा’; पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचे अभियान तिरंग्याचे तीन रंगलोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती; अशोकचक्र भारतीय संविधानाचे सर्वोच्च अधिष्ठान! व्यक्तिपूजा, घराणेशाही, जातीयवाद, धर्मांधता, धनशक्ती आणि निष्क्रिय नोकरशाहीविरुद्ध लोकशाही मुक्तिसंग्राम…
मुकुंदनगरमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी तवस्सुल अकॅडमी मोफत कोचिंग क्लासचा शुभारंभ
दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत मार्गदर्शन; तज्ञ शिक्षक उपलब्ध साऊथ आफ्रिकेतील इंजिनिअर अकिब सय्यद यांचा शिक्षणासाठी पुढाकार विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी तवस्सुल अकॅडमी देवदूताची भूमिका पार पाडणार -तेजश्री थोरात (सहाय्यक पोलीस निरीक्षक)…
अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या चेअरमनपदी बाबासाहेब बोडखे; व्हाईस चेअरमनपदी आप्पासाहेब जगताप बिनविरोध
स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचा एक वर्षाचा फॉर्म्युला; सर्वांना संधी देण्याची भूमिका, अभ्यासिका व ठेवी वाढ अभियानाची घोषणा ‘पदापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा’; संस्थेच्या पुढील 25 वर्षांच्या विकासाचा पाया रचला जाणार -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर…
फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल स्पर्धेत रंगला गोलांचा थरार; सेक्रेडहार्टची दमदार कामगिरी
अंशुमन विधाते याचा गोलचा चौकार; रोमांचक लढतींनी फुटबॉलप्रेमींना खिळवून ठेवले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि. 28 जुलै) विविध वयोगटांतील अत्यंत चुरशीचे आणि रोमांचक…
महिला उद्योजिकांसाठी शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘आनंद नगरी खरेदी महोत्सव’
बचत गट, गृहउद्योग आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी खुले स्टॉल प्रदर्शन; ‘ऑनलाईन नव्हे, ऑफलाईन खरेदीचे आवाहन कपडे, ज्वेलरी, हस्तकला ते खाद्यपदार्थांचा 7 व 8 ऑगस्ट रोजी भरणार मेळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्थानिक महिला…
फिरोदिया शिवाजियन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला दमदार सुरुवात; आठरे पाटील स्कूलचे वर्चस्व
पहिल्याच दिवशी रंगले चुरशीचे सामने; तीन विजयांसह आठरे पाटील स्कूलची विजयी सलामी ऑक्झिलियम कॉन्व्हेंट आणि आयकॉन पब्लिक स्कूलचे तीन सामने अनिर्णित अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शालेय फुटबॉलपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची…
फिरोदिया शिवाजियन्सच्या 8 व्या आंतरशालेय स्पर्धेला प्रारंभ
अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर फुटबॉलचा थरार 53 संघ, 100 हून अधिक सामने आणि चार गटांतील चुरशीची लढत; मुला-मुलींच्या शालेय संघ सहभागी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील नवोदित फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देत शालेय स्तरावरील फुटबॉल…
