निमगाव वाघात श्री संत बाळू मामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहात
बिरोबा मंदिरात विधीवत पूजा, होम-हवन व अभिषेक; भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिमय वातावरण ढोलपथकासह गावातून उत्सवमूर्तीची मिरवणूक; ह.भ.प. प्रा. सुरेश महाराज खेत्रे यांचे संत बाळू मामांच्या चरित्रावर प्रवचन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील…
फिरोदिया शिवाजियन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचा शनिवारी महासंग्राम
आठही संघांची विजेतेपदासाठी जोरदार तयारी; शुक्रवारपासून तिसऱ्या क्रमांकासाठी रंगणार सामने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील विविध गटांतील अंतिम तसेच तिसऱ्या क्रमांकासाठीचे सामने…
गणेशोत्सवापूर्वी शिक्षक-शिक्षकेतरांचे ऑगस्टचे वेतन 1 सप्टेंबरला द्या
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे मागणी; शालार्थमुळे रखडलेले वेतनही तातडीने अदा करा गणेशोत्सवापूर्वी वेळेत वेतन मिळाल्यास राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार -बाबासाहेब बोडखे…
‘इंडिया अगेंस्ट कुमन धारणालय’ अभियानाची 28 ऑगस्टला घोषणा
जातीय विषमता, धार्मिक द्वेष आणि हिंसक प्रवृत्ती रोखण्यासाठी वैचारिक चळवळ पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील स्वार्थ, जातीय विषमता, धार्मिक द्वेष आणि हिंसक प्रवृत्तींना वैचारिक पातळीवर आव्हान…
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह युवकांचा रिपाइं (गवई) पक्षात प्रवेश
राहुल ठोकळ शहर सचिव, तर प्रकाश थोरात शहर संघटकपदी नियुक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सामाजिक न्याय आणि समतेच्या लढ्याची चळवळ -सुशांत म्हस्के अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षात…
अनुराधा मिश्रा यांची श्रीलंकेत आमंत्रित आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी
‘स्ट्राँग वुमन ऑफ इंटरनॅशनल’ किताबावर मोहोर; मास्टर वन महिला गटात मानाचा चषक पटकावला अहिल्यानगरच्या कन्येने आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उंचावला देशासह शहराचा नावलौकिक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सावेडी परिसरातील अनुराधा रत्नेश मिश्रा…
अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून दिला राष्ट्रप्रेम व एकात्मतेचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूल, अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेज तसेच एम्स…
नालेगावच्या लाल मातीत माऊली कोकाटेची विजयी कुस्ती!
पंढरपूरच्या माऊली जमदाडेला चितपट करत पटकावली मानाची कुस्ती; नागपंचमीच्या आखाड्यात मल्लांच्या डावपेचांचा थरार हिंदुत्व प्रतिष्ठान व नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने रंगले कुस्ती मैदान; विजयी मल्लांवर बक्षिसांचा वर्षाव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील सीना…
मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेतून 87 ज्येष्ठांना मिळाली ‘नवदृष्टी’!
स्वातंत्र्यदिनी तिरंगा हाती घेत ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणांनी फिनिक्सच्या उपक्रमाचा आनंदोत्सव अवयवदानाची जनजागृती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दृष्टीदोषामुळे अंधुक झालेल्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणण्याच्या उद्देशाने फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने…
उपांत्यपूर्व फेरीत 12 वर्षांखालील गटात 1-0, तर 14 वर्षांखालील गटात टायब्रेकरवर 4-3 असा रोमांचक विजय
सेंट मायकल स्कूलची दुहेरी विजयी आगेकूच अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजियन्स अकॅडमी आयोजित आठव्या आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (दि. 18 ऑगस्ट) अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये फुटबॉलचा थरार…
