• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: April 2026

  • Home
  • केमिस्ट भवनला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

केमिस्ट भवनला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

आरोग्य व्यवस्थेत केमिस्ट बांधवांचे मोठे योगदान -राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बुरुडगाव रोड येथे उभारण्यात आलेल्या नूतन केमिस्ट भवनाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

अहिल्यानगर जिल्हा अंडर-20 फुटबॉल संघ लोणावळा येथील स्पर्धेसाठी रवाना

खेळाडूंनी आत्मविश्‍वासाने आणि जिद्दीने खेळ करून जिल्ह्याचे नाव उंचावावे -नरेंद्र फिरोदिया अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (एडीएफए) तर्फे अंडर-20 फुटबॉल संघाची लोणावळा येथे होणाऱ्या आंतरजिल्हा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली…

नागापूर जिल्हा परिषद शाळेचे चाँद शेख यांना पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजी महाराज गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने होणार गौरव शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन…

भाळवणीतील मुरूम प्रकरणी लॅब चाचणीसाठी नमुना पाठवण्याची मागणी

जिल्हा प्रयोगशाळेकडून चाचणीची तयारी; अन्याय निवारण समिती आक्रमक आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे भाळवणी येथील गट क्रमांक 37 पी मधील मुरूम उत्खनन प्रकरण आता चांगलेच तापले असून, संबंधित…

सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर संपावर

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे जुनी पेन्शन, रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी निर्णायक लढा; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी…

स्व. अरुणकाका जगताप स्मृतीदिनानिमित्त भिंगारला वृक्षारोपण

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; वृक्षांच्या रूपाने जिवंत ठेवणार आठवण अरुणकाकांचे सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय क्षेत्रातही मोठे योगदान -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील छावणी परिषदेच्या भगवान…

तथागत प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिष्ठान 150 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारणार “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या बाबासाहेबांच्या विचारांचा जागर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत प्रतिष्ठानच्या वतीने रामवाडी, कोठला परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.…

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण तातडीने जाहीर करा

लहुजी सेना व शाहू-फुले-आंबेडकर-साठे कलाम विचारमंचची मागणी मेगा भरती स्थगित करा, उपवर्गीकरण लागू करा; शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण तातडीने जाहीर करावे,…

बोल्हेगाव येथे भीम जयंती सोहळ्याचा उत्साहात समारोप

संविधान जागरातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवण; ज्ञानदीप फाउंडेशनचा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जाणीव निर्माण झाल्यास ते जबाबदार नागरिक बनतील -कुमारसिंह वाकळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्ञानदीप फाउंडेशनच्या वतीने बोल्हेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन…

डॉक्टर हे शरीर तर केमिस्ट हा आत्मा -मा.खा. डॉ. सुजय विखे पाटील

शहरात नूतन केमिस्ट भवनाचे उद्घाटन; वार्षिक सभेत सर्वानुमते विषय मंजूर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विखे परिवाराशी केमिस्ट बांधवांचे नेहमीच ऋणानुबंध राहिले आहे. सर्व या परिवाराशी जोडलेले आहे. मागील काळात पेशंट चुकला व…