• Sat. May 2nd, 2026

Month: April 2026

  • Home
  • जात, अंधश्रद्धा व मतदास्य निर्मूलनासाठी २६ एप्रिल रोजी ‘जनलोक एनजीआय क्रांती सत्याग्रह’

जात, अंधश्रद्धा व मतदास्य निर्मूलनासाठी २६ एप्रिल रोजी ‘जनलोक एनजीआय क्रांती सत्याग्रह’

पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार फुले-आंबेडकर-गांधी विचारांना विज्ञानाची जोड देत जातिमुक्त भारताचा संकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय समाजातील जातिव्यवस्थेचा अंत केवळ कायदे किंवा भाषणांद्वारे होणार नाही, तर मानवी मेंदूमधील ‘नॉन-जेनेटिक इन्फॉर्मेशन’ (NGI) बदलल्यानेच…

अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ करा

मानवी हक्क अभियान व अण्णाभाऊ साठे स्मारक समितीची मागणी अतिमागासांना न्याय देण्यासाठी वेगळे वर्गीकरण आवश्‍यक असल्याची भूमिका अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी…

शहरात “एज लॉकिंग वॉकिंग स्ट्रीट” अभियानाचा प्रारंभ

निरोगी आरोग्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदचा पुढाकार दररोज ३० मिनिटे चालण्याचा संकल्प; निगेंट्रॉपी चळवळीतून जीवनशैलीत बदल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निरोगी व सुदृढ आरोग्याचा संदेश देत “एज लॉकिंग वॉकिंग स्ट्रीट” या…

महिलांच्या नावाखाली राज्यघटनेची संरचना बदलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप

“५४३ वरून ८५० नव्हे; संख्येपेक्षा समज महत्त्वाची!” -ॲड. कारभारी गवळी १३१वे घटनादुरुस्ती विधेयक : पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा कायम विरोध अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के…

शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवनगौरव पुरस्कार सोहळा 21 एप्रिलला

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मेधाताई काळे यांना जीवनगौरवाने होणार सन्मान प्रतिष्ठानची वार्षिक सभा व सन्मान सोहळ्याचे नियोजन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्व. माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा शिक्षणमहर्षी माधवरावजी…

भाऊसाहेब फिरोदियामध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

तसेच विद्यार्थ्यांचे केले जाणार समूपदेशन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात मोफत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया…

अहिल्यानगरमध्ये 28 एप्रिल रोजी निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाचा उपक्रम समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटी इंडियाच्या वतीने शहरात मंगळवार, दि. 28 एप्रिल रोजी निशुल्क बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…

अलिबागमध्ये राजेश खर्डे वेसावकर यांना ‘शिवरत्न भूषण पुरस्कार 2026’

अवधूत गुप्ते व रोहित पाटील यांच्या हस्ते गौरव वेसावकर यांनी कोळी संस्कृतीचा झेंडा देशभर फडकविला -विजय भालसिंग अलिबाग (प्रतिनिधी) – अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता…

संजय कांबळे यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार जाहीर

सामाजिक, धार्मिक आणि बौद्ध धम्म प्रसाराचे कार्य; 34 वर्षांच्या सामाजिक कार्याची दखल; अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांना तेजस सेवा प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय “महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2026”…

रामवाडीत बालगोपाळांसह भिमजयंती साजरी

कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचा उपक्रम बाबासाहेबांची जयंती त्यांच्या महान विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी -विकास उडाणशिवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथे कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…