पुण्यात सुरु असलेल्या संपात अहिल्यानगरमधील पदाधिकाऱ्यांचा सहभाग
शिक्षण संचालक कार्यालया समोर निदर्शने “मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही” -आप्पासाहेब शिंदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा राज्यभर सुरू असलेला संप चौथ्या दिवशी अधिक तीव्र…
अनुराधा मिश्रा यांची सुवर्ण कामगिरी; राज्यस्तरीय स्पर्धेत तीन सुवर्ण
‘स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र 2026’ किताबाचा बहुमान पटकाविला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी लासलगाव (जि. नाशिक) येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करत तीन सुवर्ण पदकांची…
योग्यवेळी निदान व उपचाराने मूत्रविकाराच्या सर्व समस्या बरे होतात -डॉ. अजित दरंदले
आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्येमध्ये मूत्रविकार तपासणी आणि उपचार शिबिरात 66 रुग्णांची मोफत तपासणी गंभीर आजार टाळण्यासाठी वेळोवेळी तपासणी करण्याचे डॉक्टरांचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मूत्रविकाराच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे जावून ते गंभीर आजाराचे…
“खांबाळी पाझर तलाव लुटला जातोय!” 1 मे रोजी होणार ‘रेड गॅझेट’ प्रकाशित;
पाणी व वीज चोरीवर कारवाई करण्याची पीपल्स हेल्पलाईनची मागणी अवैध उपशामुळे शेतकरी, विहिरी व संपूर्ण जलचक्र धोक्यात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील पळशी गावातील खांबाळी पाझर तलाव (लघु सिंचन प्रकल्प) येथे…
प्रा. मेधाताई काळे यांना “शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवनगौरव पुरस्कार” प्रदान
महिला सक्षमीकरण, साहित्य आणि सामाजिक कार्याचा गौरव; जिल्हा मराठाच्या 10 वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी चादर व ब्लँकेट वाटप मुळे यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन युवकांनी उद्योग-व्यवसायाकडे वळावे -प्रा. शशीकांत गाडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वर्गीय…
दिव्यांगत्वावर मात केलेले पोपट शेळके यांना रोटरीचा ‘सक्षम आत्मनिर्भय’ पुरस्कार
प्रिंटिंग व्यवसायातून उभा केला आदर्श आणि सामाजिक कार्यातही योगदान; जिद्दीला रोटरीचा सलाम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिव्यांगत्वावर मात करत स्वतःच्या कर्तृत्वाने यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शहरातील पोपट शेळके यांचा अहमदनगर…
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ
सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरु प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या; समन्वय समितीचा सरकारला इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर…
कुत्रे, गाई-म्हशींसह ‘प्रहार’चे जलसंधारण विभागात आंदोलन
अधिकाऱ्यांच्या दालनात सोडले कुत्रे व जनावरे; एरंडोली तलावासाठी प्रशासनाला घेराव; रखडलेले काम त्वरीत सुरु करण्याची मागणी; 36 महिने उलटूनही काम सुरु होत नसल्याने प्रशासनाच्या अनागोफ्लदीचा संताप व्यक्त अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एरंडोली…
संभागस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर शूटिंग क्लबचा दबदबा
खेळाडूंची पदकांची लयलूट; दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केन्द्रीय विद्यालय संगठन, मुंबई संभाग रिजनलच्या वतीने आयोजित संभागस्तरीय खेलकूद स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय…
लक्ष्यवेध राज्यस्तरीय परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे यश
तब्बल 89 विद्यार्थी गुणवत्ता यादीत; राज्य गुणवत्ता यादीतही 27 विद्यार्थी चमकले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने ‘लक्ष्यवेध’ राज्यस्तरीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन…
