• Sat. Sep 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

नेत्रदूत जालिंदर बोरुडे कोल्हापूरमध्ये ‘महात्मा फुले राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने सन्मानित

नेत्र तपासणी शिबिर, नेत्रदान, अवयवदान जनजागृतीत योगदानाची दखल महात्मा फुले आणि बाबासाहेबांच्या विचारांचे बोरुडे यांचे निस्वार्थ कार्य -मा.आ. ऋतुराज पाटील अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा ‘नेत्रदूत’ म्हणून ओळख असलेले जालिंदर…

भिंगारमध्ये आरपीआयच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

पोलीस दलातील अधिकाऱ्यांचा गौरव बाबासाहेबांच्या विचारांप्रमाणे न्याय आणि समतेच्या तत्वांवर कायम -पोलिस उपाधीक्षक दिलीप टिपरसे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने भिंगार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

लोकसभेची सदस्यसंख्या वाढविण्याच्या प्रस्तावावर तीव्र आक्षेप

“संख्या नव्हे, विचारसरणी बदलली पाहिजे” पीपल्स हेल्पलाईनची भूमिका सरकारमधील अनागोंदी वाढण्याचा धोका अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोकसभेची सदस्यसंख्या 543 वरून 850 करण्याच्या प्रस्तावाबाबत पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद यांच्या वतीने तीव्र चिंता…

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राचे महिलांना पुस्तके वाटप”

बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचविण्याचा जयंतीचा अभिनव उपक्रम महिलांनी शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून सक्षम होणे ही काळाची गरज -सुनिल सकट अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या…

पीपल्स हेल्पलाईनकडून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन शिक्षण, संघटन आणि संघर्ष ही बाबासाहेबांची त्रिसूत्री सामाजिक परिवर्तनाची नांदी -प्रकाश थोरात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड परिसरातील त्यांच्या…

निमगाव वाघाच्या यात्रेत थरारक कुस्त्यांनी रंगला आखाडा

मल्लांनी पटकाविले रोख बक्षिसे; मानाच्या कुस्त्या बरोबरीत कावड मिरवणूक व संदल-उरुसमधून धार्मिक एकतेचे दर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त सोमवारी (दि. 13…

शहरातील भाई दयासिंहजी गुरुद्वारा येथे बैसाखी गुरपूरब उत्सव साजरा

विविध धार्मिक सोहळ्यासाठी भाविकांची उपस्थिती; जत्था किर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गुरुद्वारा भाई दयासिंहजी, गोविंदपुरा येथे मंगळवारी (दि.14 एप्रिल) बैसाखी गुरपूरब अत्यंत भक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा झाला. यावेळी गुरुद्वाऱ्यात…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मिळाली नवदृष्टी

नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केला बाबासाहेबांचा जयघोष फिनिक्सच्या शिबिराद्वारे 57 ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने नुकतेच घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू…

“बीएसएनएलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी”

“प्रश्‍नमंजुषा, भिमगीत आणि प्रेरणादायी विचारांनी रंगला कार्यक्रम” 157 देशांमध्ये साजरी होणारी बाबासाहेबांची जयंती प्रत्येक भारतीयांचा अभिमान -राजेंद्र चोंगड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

संविधानाचा जागर करुन भिंगारच्या मिनी मॅरेथॉनमध्ये धावले युवक-युवती

जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले वातावरण; विविध स्पर्धेत युवक-युवतींचा जोशपूर्ण सहभाग बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाच्या जीवनात उतरले पाहिजेत -शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भिंगार…