• Sat. Sep 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

दिव्यांगत्वावर मात केलेले पोपट शेळके यांना रोटरीचा ‘सक्षम आत्मनिर्भय’ पुरस्कार

प्रिंटिंग व्यवसायातून उभा केला आदर्श आणि सामाजिक कार्यातही योगदान; जिद्दीला रोटरीचा सलाम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिव्यांगत्वावर मात करत स्वतःच्या कर्तृत्वाने यशस्वी व्यावसायिक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शहरातील पोपट शेळके यांचा अहमदनगर…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ

सरकारी कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरु प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या; समन्वय समितीचा सरकारला इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर…

कुत्रे, गाई-म्हशींसह ‘प्रहार’चे जलसंधारण विभागात आंदोलन

अधिकाऱ्यांच्या दालनात सोडले कुत्रे व जनावरे; एरंडोली तलावासाठी प्रशासनाला घेराव; रखडलेले काम त्वरीत सुरु करण्याची मागणी; 36 महिने उलटूनही काम सुरु होत नसल्याने प्रशासनाच्या अनागोफ्लदीचा संताप व्यक्त अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एरंडोली…

संभागस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर शूटिंग क्लबचा दबदबा

खेळाडूंची पदकांची लयलूट; दोन खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केन्द्रीय विद्यालय संगठन, मुंबई संभाग रिजनलच्या वतीने आयोजित संभागस्तरीय खेलकूद स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये राज्यस्तरीय…

लक्ष्यवेध राज्यस्तरीय परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे यश

तब्बल 89 विद्यार्थी गुणवत्ता यादीत; राज्य गुणवत्ता यादीतही 27 विद्यार्थी चमकले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने ‘लक्ष्यवेध’ राज्यस्तरीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन…

केमिस्ट भवनला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट

आरोग्य व्यवस्थेत केमिस्ट बांधवांचे मोठे योगदान -राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बुरुडगाव रोड येथे उभारण्यात आलेल्या नूतन केमिस्ट भवनाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

अहिल्यानगर जिल्हा अंडर-20 फुटबॉल संघ लोणावळा येथील स्पर्धेसाठी रवाना

खेळाडूंनी आत्मविश्‍वासाने आणि जिद्दीने खेळ करून जिल्ह्याचे नाव उंचावावे -नरेंद्र फिरोदिया अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (एडीएफए) तर्फे अंडर-20 फुटबॉल संघाची लोणावळा येथे होणाऱ्या आंतरजिल्हा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली…

नागापूर जिल्हा परिषद शाळेचे चाँद शेख यांना पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजी महाराज गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने होणार गौरव शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन…

भाळवणीतील मुरूम प्रकरणी लॅब चाचणीसाठी नमुना पाठवण्याची मागणी

जिल्हा प्रयोगशाळेकडून चाचणीची तयारी; अन्याय निवारण समिती आक्रमक आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे भाळवणी येथील गट क्रमांक 37 पी मधील मुरूम उत्खनन प्रकरण आता चांगलेच तापले असून, संबंधित…

सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर संपावर

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार धरणे जुनी पेन्शन, रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी निर्णायक लढा; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी…