• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्या वतीने केंद्र सरकारच्या हुकुमशाहीचा निषेध

लोकशाही वाचवण्याच्या पत्रकांचे वाटप करुन, बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी हुकुमशाही राबवून जनतेला गुलाम करण्याचा घाट -जालिंदर चोभे अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम मशीन जन आंदोलनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी शहरातील…

नेप्ती विद्यालयात रामदास फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण

सर्वांनी संविधानाचा आदर राखला पाहिजे -रामदास फुले अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील श्री स्वामी अण्णा हजारे शिक्षण संस्थेच्या नेप्ती विद्यालयात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशातील…

अहमदनगरच्या के. के. रेंजवर रंगला युद्ध सरावाचा थरार

पहायला मिळाली भारतीय सैन्याची बलाढ्य शक्ती व चित्त थरारक प्रात्यक्षिके अहमदनगर (प्रतिनिधी)- अचूक निशाण्यावर धडाडणारे रणगाडे….बरसणारे तोफगोळे… बंदुकीतून निघणार्‍या शेकडो गोळ्या … बॉम्बचा वर्षाव…धुरांचे लोट… असा युद्ध भूमीवरचा थरार अहमदनगर…

सोमवारी शहरात ऑल इंडिया पँथर सेनेचा राज्यव्यापी मेळावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया पँथर सेनेचा राज्यव्यापी मेळावा सोमवारी (दि. 30 जानेवारी) 12 वाजता अहमदनगर शहरातील न्यू टिळक रोड येथे माऊली मंगल कार्यालयात होणार आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना…

अरणगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

सीमा सुरक्षा दलाचे जवान योगेश पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) मध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल. ग्रामपंचायतसह विविध संस्था व शाळांमध्ये ध्वजारोहण…

कोल्हारच्या जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा

जय हिंद फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना पेन वाटप समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी शिक्षणाबरोबर संस्काराची गरज -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)-कोल्हार (ता. पाथर्डी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.…

एन.पी.एस. मेळाव्यात बेमुदत संप करण्याचा निर्धार

जुनी पेन्शनसाठी सर्व सरकारी, निमसरकारी व कंत्राटी कर्मचार्‍यांची वज्रमुठ संपातून राजकीय अस्थिरता निर्माण होत नाही, तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही -गणेश देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनसाठी पहिले राज्य सरकारला एनपीएस…

ऐतिहासिक चांदबिबी महालावरुन लोक कर्कासूर आणि न्याय कर्कासूराचा कडेलोट

अनागोंदी, टोलवाटोलवी व भ्रष्टाचार संपविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेची मोहिम समाज शोषकांना कायमचे संपविण्यासाठी नागरिकांना लोकशाही गितास्त्र स्विकारण्याचे आवाहन आफताब शेख अहमदनगर – येथील ऐतिहासिक चांदबिबी महालावरुन पीपल्स हेल्पलाईन…

नालेगावात हळदी-कुंकू कार्यक्रमात एकवटल्या महिला

होम मिनिस्टरच्या खेळात लुटला विविध मनोरंजनात्मक स्पर्धेचा आनंद संस्कार व ज्ञारुपाने कुटुंब प्रकाशमान करण्यासाठी वाण म्हणून दिव्यांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नालेगाव, झारेकर गल्ली येथे जय तुळजा भवानी महिला बचत…

गुरुनानक देवजी सेवा ग्रुपच्या वतीने शहीद बाबा दीप सिंहजी यांची जयंती साजरी

भाविकांसह मुकबधीर विद्यार्थी व कुष्ठधाम मधील वृध्दांना लंगरचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहीद बाबा दीप सिंहजी यांच्या जयंतीनिमित्त गुरुनानक देवजी सेवा ग्रुपच्या (जी.एन.डी.) वतीने तारकपूर भागात भाविकांना, तर सावेडी येथील मुकबधीर…