• Tue. Sep 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

महाराष्ट्र भूषण पुरस्कारच्या मृत्यूकांडातील जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

राष्ट्रवादीचे अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन दुर्देवी घटनेला राज्य सरकारच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या वतीने खारघर (मुंबई) येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात झालेल्या मृत्यूकांडला जबाबदार असलेल्यांवर…

कामरगाव यात्रेत कुस्ती हगामा उत्साहात

चितपट कुस्त्यांचा रंगला थरार पंचक्रोशीतील ग्रामस्थांची हजेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- कामरगाव (ता. नगर) येथे कामाक्षा देवी यात्रेनिमित्त कुस्तीचा हगामा उत्साहात पार पडला. यामध्ये जिल्ह्यातील मल्लांनी हजेरी लावून बक्षीसांची लयलूट केली. यावेळी…

जीवनी धन धन बाबा जेठासिंगजी

अहमदनगर शहर येथे शिखांचा इतिहास 1650 पासून आहे. छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील छोटे गाव सातारा येथील धर्मसाल या ऐतिहासिक गुरुद्वारा येथे भाई इंदरवीर सिंग आणि त्यांच्या वडिलांना तेथील गावकर्‍यांकडून…

शनिवारी जनावरांची मोफत तपासणी उपचार शिबिराचे आयोजन

जागतिक पशुचिकित्सा दिवसाचा उपक्रम पशुपालकांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक पशुचिकित्सा दिवसानिमित्त जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जायंट्स ग्रुप ऑफ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि.29 एप्रिल) जनावरांची मोफत…

आमदार, खासदारांना कोणत्याही शासकीय कार्यालयात बैठक घेण्याचा अधिकार नाही -दीप चव्हाण

बैठकी व दौर्‍यांमध्ये आयुक्त व इतर शासकीय अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे कटाक्षाने टाळावे अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार, खासदार व मंत्री पदाचा दर्जा नसलेल्या अशासकीय सदस्यांना महापालिका व इतर कोणत्याही शासकीय कार्यालयात…

गजानन साखर कारखान्याकडून थकित पेमेंट मिळण्याची ऊस उत्पादक शेतकर्‍यांची मागणी

आश्‍वासन देऊन देखील चार महिन्यापासून पेमेंट देण्यास टाळाटाळ भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशच्या वतीने भजन आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री गजानन महाराज साखर कारखान्याकडून आश्‍वासन देऊन देखील चार महिन्यापूर्वीचे थकित पेमेंट मिळत…

दंडवते बंधूंचा जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला

युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गलांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणातील आरोपी किरण दंडवते उर्फ…

अखेर नागरिकांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चाने उभा केला स्वतंत्र पाण्याचा टँकर

नगर-कल्याण रोड परिसरात जलसेवा उपक्रमाचा लोकार्पण नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी युवा सेनेचे शहराध्यक्ष महेश लोंढे यांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या नगर-कल्याण रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न उन्हाळ्यात अधिक गंभीर…

योगिता औताडे यांना पीएचडी पदवी प्रदान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील योगिता पंकज औताडे यांना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. पोहेगाव (ता. कोपरगाव) औताडे यांनी सुमनदीप विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) पिपारिया वडोदरा, गुजरात येथील विद्यापीठामध्ये नर्सिंग या क्षेत्रात…

अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा तालीम संघाच्या कार्याचे उपमुख्यमंत्रींकडून कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी…