• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

शहरात एप्रिल मध्ये रंगणार छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित कुस्ती स्पर्धा

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आखाड्यासाठी आणलेल्या लाल मातीचे पूजन विजेत्या मल्लास अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने एप्रिल मध्ये तीन…

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात चारचाकी वाहन खरेदीला गर्दी

वाहनांसाठी मोठी प्रतीक्षा, मात्र बुकिंग सुरुच अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी वाहन खरेदीला गर्दी दिसून आली. विजया दशमीच्या मुहूर्ताचा योग साधत अनेकांनी नवीन चारचाकी गाडी घेण्याचे…

चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त राधा-कृष्ण मंदिरात घटस्थापना

मंदिरात निनादला देवीचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त गुढीपाडव्याला पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात विधीवत पूजा करुन बुधवारी (दि.22 मार्च) सकाळी उत्साहात घटस्थापना करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष…

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने

स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांचा सत्कार कवडे यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्याचे काम केले -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी गणेश कवडे यांची निवड झाल्याबद्दल स्व.पै.…

कृतार्थ व सेवाभावाने आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोग्यसेवेचे कार्य -अभय आगरकर

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये 112 रुग्णांची मोफत कान, नाक, घसा तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- व्याधीने त्रासलेल्या पीडितांच्या वेदना दूर करण्याचे काम आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सुरु आहे. कृतार्थ व सेवाभावाने आयोग्यसेवेचे कार्य सुरू असून, सर्वसामान्यांना…

जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा अनिता काळे यांना पुरस्कार

शिक्षण व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका तथा सामाजिक कार्यकर्त्या अनिता लक्ष्मण काळे यांना सामाजिक कार्याबद्दल…

महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी-विक्री संघटनेच्या मेळाव्यात सदस्यांचे रक्तदान

वाहन खरेदी-विक्रीत येणारे अडचणी व शासनाच्या धोरणावर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य वाहन खरेदी-विक्री संघटनेचा मेळावा शहरात सामाजिक उपक्रमाने पार पडला. या मेळाव्यात सहभागी झालेल्या वाहन खरेदी-विक्री संघटनेच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे…

मुकुंदनगरच्या हॉलीबॉल स्पर्धेत पांचपीर चावडी व्हॉलीबॉल क्लब विजयी

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथे हुसेन मिया व्हॉलीबॉल क्लब आयोजित पार पडलेल्या हॉलीबॉल स्पर्धेत शहरातील पांचपीर चावडी व्हॉलीबॉल सहकार क्लबचा संघ विजयी ठरला. या स्पर्धेला शहरातील हॉलीबॉल संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.…

चर्मकार वधू-वर व पालक परिचय समितीची नूतन कार्यकारणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी रामदास सातपुते रविवारी शहरात निशुल्क सर्व रोग निदान शिबिर व चर्मकार वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ (महाराष्ट्र राज्य) संचलित चर्मकार वधू-वर व पालक परिचय…

शकील सय्यद यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- लालटाकी (सध्या राहणार मुकुंदनगर) येथील शकील युसूफ सय्यद (वय 65 वर्षे) यांचे दिर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. औरंगाबाद रोड, पोखर्डी येथील एस.एस. ट्रक बॉडी बिल्डरचे ते संचालक होते.…