• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

कॅच द रेन ऑनलाईन कार्यकर्ता प्रशिक्षणात पाणी बचतीचा संदेश

नेहरु युवा केंद्र व जय युवा अकॅडमीचा उपक्रम पाण्याचा वापर जपूनच, नाहीतर सर्व सृष्टीचा विनाश नक्की -अ‍ॅड. सुनील महाराज तोडकर अहमदनगर (प्रतिनिधी)- पाणी हेच जीवन आहे, पाण्याचा वापर सर्वांनी जपूनच…

केडगावला कीर्तन महोत्सवातून फुलला भक्तीचा मळा

भक्तीमय वातावरणात पाच दिवसीय कीर्तन महोत्सवाची सांगता अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील पाच गोडाऊन प्रांगणात पाच दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. यामध्ये वारकरी, ग्रामस्थ भजन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरणात…

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पाणी बॉटल भेट

शालेय परीक्षा व उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्या फाउंडेशनचा उपक्रम शिक्षण सामाजिक परिवर्तनाचे माध्यम असून, गरजू घटकांना मदतीचा हात देण्याची गरज -कावेरी कैदके अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहिल्या फाउंडेशन व नेहरु युवा केंद्राच्या…

वधू-वर व पालक मेळाव्यात एकवटला महाराष्ट्रातील चर्मकार समाज

समाज बांधवांचा युवकांना दिशा देण्याकरिता एकजुटीने पुढे जाण्याचा संकल्प मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ व सितारामजी घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या…

ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात स्व.मधुसूदन कुलकर्णी उद्यान मुर्तीचे लोकार्पण

संग्रहालयास ख्रिस्तायन दुर्मिळ हस्तलिखित ग्रंथ प्रदान डॉ. संतोष यादव कै. सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्काराने सन्मानित अहमदनगर (प्रतिनिधी)- आदर्श समाज निर्मितीसाठी इतिहासाला उजाळा देण्याची गरज आहे. आपल्या वैभवशाली ऐतिहासिक वारसा जपला…

निमगाव वाघात रंगला हरिनाम सप्ताहाचा त्रितपपूर्ती सोहळा

हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थांची हजेरी परमार्थामध्ये परीक्षा नसते, तर प्रदीर्घ प्रतिक्षा असते -ह.भ.प. संजय महाराज पाचपोर अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवन सोपे, मात्र परमार्थिक जीवन जगणे कठीण आहे. परमार्थामध्ये परीक्षा नसते, तर…

लीनेस क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात महिलांनी घेतली सामाजिक कार्याची शपथ

संपूर्णा सावंत यांची अध्यक्षपदी निवड सामाजिक क्षेत्रात महिलांचे योगदान परिवर्तनाची नांदी -रजनीताई गोंदकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक क्षेत्रात महिलांचे योगदान परिवर्तनाची नांदी ठरत आहे. कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळून महिला निस्वार्थ भावनेने लीनेसच्या…

सामाजिक कार्यकर्त्या लतिका पवार राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित

सामाजिक कार्याचा विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन, मराठा समन्वय परिषद व हिरकणी ग्रुपच्या वतीने गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्त्या लतिका पवार यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विजया…

कोरोनात पालक गमावलेल्या मुला-मुलींचे बोडखे यांनी स्विकारले शैक्षणिक पालकत्व

आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्तचा सामाजिक उपक्रम मुलांच्या ग्रॅज्युएशन पर्यंतचा सर्व खर्च उचलणार अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना संकटात पालक गमावलेल्या एका कुटुंबातील अनाथ मुला-मुलींचे शैक्षणिक पालकत्व संवेदनशील मनाने शिक्षक परिषदेचे नेते…

राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा शहरात राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान

रोजगार मेळाव्यातून महिला सशक्तीकरणाचा संदेश विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन व मराठा समन्वय परिषद हिरकणी ग्रुपचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्‍या राज्यातील कर्तृत्ववान महिलांना राजमाता जिजाऊ…