• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

राष्ट्रीय फुटबॉलपटू अंजू तुरंबेकर यांच्या फुटबॉल प्रशिक्षण वर्गाचा समारोप

सावेडीला रंगला मुला-मुलींचा फुटबॉल सामन्याचा थरार पराभवाचा सामना करण्याचे बळ खेळातून निर्माण होते -नरेंद्र फिरोदिया अहमदनगर (प्रतिनिधी)- मैदानी खेळाने जीवनात खेळाडूवृत्ती निर्माण होते. पराभवाचा सामना करण्याचे बळ खेळातून निर्माण होते.…

निमगाव वाघात हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा

लाल मातीच्या आखाड्याचे पूजन ग्रामस्थांची दर्शनासाठी गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) गावात हनुमान जन्मोत्सव सोहळा गुरुवारी (दि.6 एप्रिल) विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात पार पडला. हनुमान मंदिरामध्ये पहाटे…

श्री हनुमान हिंद सेवा प्रतिष्ठानच्या भोजन गृहाच्या कामाचे भूमिपूजन

श्री दक्षिणमुखी विशाल हनुमान देवस्थान येथे रक्तदानाने हनुमान जन्मोत्सव साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सेवाभावाने गरजूंना 20 रुपयात जेवण पुरविणार्‍या श्री हनुमान हिंद सेवा प्रतिष्ठान संचलित हेल्पिंग हॅण्ड्स फॉर हंगर्स ग्रुपच्या…

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनच्या अधिवेशनाची तयारी पूर्ण

महाराष्ट्र बँकेच्या देशभरातील एआयबीईएचे प्रतिनिधींची राहणार उपस्थिती खाजगीकरणाला विरोध, पुरेशी नोकर भरती, थकीत कर्ज वसुलीवर होणार चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन आणि…

रणरणत्या उन्हात उसाच्या रसाचा गाडा चालविणार्‍या महिलांना सनकोट, टोपी व चप्पल भेट

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम सामाजिक संवेदनेने घेतलेला उपक्रम प्रेरणा देणारा -मिनाताई मुनोत अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाच्या वाढत्या कडाक्यात रणरणत्या उन्हात पोटाची खळगी भरण्यासाठी उसाच्या रसाचा गाडा चालवून उदरनिर्वाह करणार्‍या…

नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना

धर्मदाय उपायुक्तांची मान्यता कुस्ती खेळाच्या विकास व प्रचार-प्रसारासाठी कुस्तीगीर संघ प्रयत्नशील -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागात कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी नगर तालुका तालीम कुस्तीगीर संघाची स्थापना करण्यात आली…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जयंती दिनी महापौर व आयुक्तांना अभिवादन करण्यापासून रोखणार

अहमदनगर महानगरपालिका कृती समितीचा इशारा पहिल्यांदा बाबासाहेबांचा पूर्ण आकृती पुतळा उभारा; सफाई कर्मचार्यांची पिळवणूक व वारसांना नोकरीपासून डावलले जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिका कृती समितीची बैठक सिद्धार्थ नगरला…

जिल्हा सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी विद्या तन्वर व श्रीमंत घुले यांची नियुक्ती

बँकेच्या इतिहासात प्रथमच सेवक संचालकपदी नियुक्तीचा महिलेला मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी विद्या तन्वर व श्रीमंत घुले यांची मान्यताप्राप्त युनियनतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा…

महात्मा फुले पुतळा परिसराची स्वच्छता करुन जयंती दिनी मंडप व आसन व्यवस्था करावी

शहर राष्ट्रवादीची महापालिकेकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंती कार्यक्रमासाठी महापालिकेच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर होणार्‍या कार्यक्रमासाठी परिसराची स्वच्छता करुन मंडप व आसन व्यवस्था करण्याची…

शालेय विद्यार्थ्यांसाठी आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट समर कॅम्पचे आयोजन

कला-गुणांना वाव देण्यासाठी गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपचा उपक्रम विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी गीत ड्राँईग क्लासेस व वर्चस्व ग्रुपच्या वतीने शहरात…