• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

केडगावला व्याख्यानातून महामानवाच्या कार्याचा जागर

संविधानावर आघात होत असताना, पुन्हा समता, स्वातंत्र्यता धोक्यात येण्याची शक्यता -धम्मचारी प्रशील अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 132 जयंती पर्वानिमित्त नुकतेच झालेल्या व्याख्यानातून महामानवाच्या कार्याचा जागर…

काळकुपच्या यात्रेत लाल मातीच्या आखाड्यात रंगला कुस्त्यांचा थरार

यात्रा उत्सवातील कुस्ती हंगामा व मैदानामुळे कुस्ती मल्लांना आधार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- काळकुप (ता. पारनेर) गावातील पीर बाबा व बिरोबा यात्रेनिमित्त जिल्ह्यातील पैलवानांच्या कुस्त्यांचे मैदान रंगले होते. कुस्ती…

थकित पेमेंट देण्याचे गजानन साखर कारखान्याचे लेखी आश्‍वासन

ऊस उत्पादक शेतकर्‍यांची प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात पार पडली बैठक गुरुवारचे भजन आंदोलन तात्पुरते स्थगित अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री गजानन महाराज साखर कारखान्याकडून आश्‍वासन देऊन देखील चार महिन्यापूर्वीचे थकित पेमेंट मिळत…

जिल्हा नेत्र शल्यचिकित्सकपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. रासकर यांचा सत्कार

बुधवारी येणार्‍या दिव्यागांसाठी नेत्र विभागात तपासणीसाठी राखीव वेळ ठेवणार -डॉ. रासकर अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागाच्या जिल्हा नेत्र शल्यचिकित्सकपदी डॉ. संतोश रासकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा प्रहार दिव्यांग…

मार्कंडेय विद्यालयात डिजिटल वर्गाचे उद्घाटन

तंत्रज्ञान व स्पर्धामय युगात विद्यार्थ्यांना अद्यावत डिजीटल शिक्षण काळाची गरज -शरद क्यादर अहमदनगर (प्रतिनिधी)- तंत्रज्ञान व स्पर्धामय युगात विद्यार्थ्यांना अद्यावत डिजीटल शिक्षण काळाची गरज बनली आहे. प्रवाहात टिकण्यासाठी सर्वसामान्यांना दर्जेदार…

मानवसेवा प्रकल्पाचे दिलीप गुंजाळ समाज गौरव पुरस्काराने सन्मानित

रस्त्यावरील निराधार पिडीत मनोरुग्णांना मायेचा आधार देऊन, सुरु असलेल्या पुनर्वसन कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाचे संस्थापक सचिव दिलीप गुंजाळ यांना पिंपरी चिंचवड (जि.…

शिवसेनेच्या वतीने मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीतील विजयी संचालकांचा सत्कार

मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेने युवकांना आर्थिक पाठबळ देऊन उभे करण्याचे काम केले -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत समाजाने नव्याने निवडून आलेल्या सर्व…

10 मे रोजी पाथर्डीला जिल्हास्तरीय मैदानी (अ‍ॅथलेटिक्स) स्पर्धेचे आयोजन

जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि.10 मे) रोजी पाथर्डी येथे पुरुष व महिलांसाठी खुल्या गटातील जिल्हास्तरीय मैदानी (अ‍ॅथलेटिक्स) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

ज्ञानसाधना गुरुकुलच्या उन्हाळी शिबिराला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांनी नेहमीच नवनवीन कौशल्य आत्मसात करावे -मनोज कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उन्हाळी शिबिरातंर्गत घेण्यात आलेल्या…

प्रहार मुकबधिर संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशनात विविध प्रश्‍नांवर चर्चा

मुकबधिर लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार मुकबधिर संघटनेचे दुसरे राज्यव्यापी अधिवेशन शहरात उत्साहात पार पडले. यामध्ये मुकबधिर लोकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करुन सदरील प्रश्‍न सोडविण्यासाठी कृती…