• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

बारसूच्या रिफायनरी प्रकल्प विरोधात शहरात भाकपची निदर्शने

प्रकल्प रद्द करुन स्थानिक जनतेवरील दडपशाही थांबविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मनुष्यासह जैवविविधतेस धोकादायक असलेल्या प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प विरोधात शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज…

व्ही.आर.डी.ई.च्या त्या अधिकारी विरोधात बाबुर्डीच्या शेतकर्‍यांची तक्रार

जमीन बळकाविण्यासाठी शेतकर्‍यांवर दहशत निर्माण करत असल्याचा आरोप शेतकर्‍यांना त्यांच्याच शेतात जाण्यास अडकाठी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील व्ही.आर.डी.ई. मधील त्या अधिकारीच्या दहशतीमुळे वैतागलेल्या बाबुर्डी (ता. नगर) येथील शेतकर्‍यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार…

बुध्द विहारात राष्ट्रवादीच्या वतीने बुध्द पौर्णिमा साजरी

भगवान गौतम बुध्दांना अभिवादन बुध्दांचे विचार यशस्वी व समाधानी जीवन जगण्यासाठी माणसाला प्रेरणा देणारे -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुध्द पौर्णिमेनिमित्त भिमनगर येथील बुध्द विहार मधील भगवान…

बुध्द पौर्णिमाला भिंगार येथील भगवान गौतम बुध्दांच्या भव्य पुतळ्यावर फुलांचा वर्षाव

स्वच्छता अभियान राबवून पिंपळाच्या झाडाची लागवड भगवान गौतम बुध्दांनी मानवजातीला प्रकाशमार्ग दाखविला -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण जगाला दया, क्षमा व शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुध्द यांची जयंती म्हणजेच…

विखे पाटील फाउंडेशन संचलित कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा पदवीदान समारंभ उत्साहात

कोरोनाच्या लढाईमध्ये फिजिओथेरपी उपचाराची अनेक रुग्णांना मदत -वसंतराव कापरे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक अंतर्गत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा…

शेवगाव बाजार समितीच्या निवडणुकीतील विजयी संचालकांचा नागरी सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- रामजी अण्णा मित्र मंडळ, प्रवीण भाऊ भारस्कर मित्र मंडळ, वस्ताद ग्रुप, भारस्कर वाडी मित्र मंडळ व शाहू फुले आंबेडकर साठे कलाम सामाजिक विचार मंचच्या वतीने शेवगाव कृषी उत्पन्न…

महापालिकेकडून दिव्यांगांना नियमित निर्वाह भत्ता मिळावा

प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आयुक्तांना निवेदन बंद पडलेले दिव्यांग कक्ष पुन्हा सुरु करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेकडून शहरातील दिव्यांगांना नियमित निर्वाह भत्ता मिळावा व बंद पडलेले दिव्यांग कक्ष पुन्हा सुरु…

वाळकी खूनप्रकरणातील फरार आरोपीकडून मयताच्या कुटुंबीयांना धमक्या

फरार असलेला सराईत गुन्हेगार विश्‍वजीत कासार व त्याच्या साथीदाराला अटक करण्याची मागणी दहशतीखाली असलेल्या मयताच्या मुलाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथे नाथा ठकाराम लोखंडे खून प्रकरणातील…

मेहेरबाबांचे आगमनाच्या शताब्दीनिमित्त अरणगावला शोभायात्रा उत्साहात

जय बाबाचा गजर करीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग बाबांच्या सहवासात सेवा केलेल्या ज्येष्ठांची उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले मेहेरबाबा यांनी अरणगाव (ता. नगर) परिसरात 4 मे 1923 रोजी…

महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे रविवारी श्रीरामपूरला जिल्हाव्यापी मेळावा

पेन्शन वाढीचे ऑनलाईन फॉर्म व दिल्ली येथील स्थायी समितीच्या बैठकीची दिली जाणार माहिती पेन्शनवाढ व महागाई भत्त्याच्या मागणीसाठी संघटनेच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ईपीएस 95…