• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

निंबोडीत युवकांना फ्रेश फुड ऑइलचे मार्गदर्शन, तर ग्रामस्थ व महिलांची आरोग्य तपासणी

कौशल्य आत्मसात करुन युवकांनी उद्योग व्यवसायात यशस्वी व्हावे -तुकाराम डफळ अहमदनगर (प्रतिनिधी)- आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी मिळणे अशक्य आहे. त्यामुळे कला, कौशल्य, संवाद कौशल्य आत्मसात करून युवकांनी उद्योग व्यवसायात यशस्वी…

निमगाव वाघात सकाळ व संध्याकाळची नगर ते दैठणे गुंजाळ बस सुरु करण्याची मागणी

ग्रामपंचायतच्या वतीने परिवहन महांडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयास निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुक्कामी सुरु असलेली नगर ते दैठणे गुंजाळ बस सेवा सुरु ठेऊन नव्याने सकाळी व संध्याकाळी…

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अहमदनगरच्या वतीने बेरोजगार युवकांना उद्योग-व्यवसायाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

राज्याच्या व जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत पटकाविले स्थान सुरभी शिवाजी मोकशे राज्यात नववी अहमदनगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने…

लंगर सेवेच्या अन्न छत्रालयाची वर्षपूर्ती

गरजूंना मिष्टान्न भोजनाचे पाकिट वितरीत अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सुरु झालेल्या व तब्बल तीन वर्ष भूकेलेल्यांना जेवण पुरविणार्‍या घर घर लंगर सेवेच्या तारकपूर येथील अन्न छत्रालयाची वर्ष…

पूर्व वैमानस्यातून शेतकरी कुटुंबाचा रस्ता अडविला

रस्ता अडविणार्‍यावर कारवाई करण्याची शेख कुटुंबीयांची मागणी मुलांच्या शाळेचा, शेतीचा व गावात जाण्याचा प्रश्‍न बिकट अहमदनगर (प्रतिनिधी)- पूर्व वैमानस्यातून वहिवाटीचा शासकीय रस्ता बंद करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी माणिकदौंडी येथील शेतकरी…

बुधवारी फुटबॉलच्या रंगतदार सामन्यात खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन

इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा रंगली असून, शालेय संघ आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आहे. बुधवारी (19 जुलै) झालेल्या…

राज्यकर्ते प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदाता हा गरजू रुग्णाला नवजीवन देणारा देवदूत -गणेश आनंदकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने सेवाभाव जपला पाहिजे. सेवाभावाने विविध माध्यमातून जनसेवा करण्याची गरज आहे. रक्तदानाने एखाद्याचे व्यक्तीला जीवदान मिळत…

काकणेवाडी व मांडवे खुर्द येथील वृक्ष लागवडीच्या निधीमध्ये झालेल्या अपहाराची चौकशी व्हावी

सामाजिक वनीकरणच्या काही अधिकार्‍यांनी खड्डे घेऊन, झाडे ठेवली फक्त कागदोपत्री जिवंत चौकशी न झाल्यास अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक वनीकरण विभागामार्फत काकणेवाडी व मांडवे खुर्द…

त्या अश्‍लील व्हिडीओ वरुन किरीट सोमय्यांचा आपच्या वतीने निषेध

महिलांचे शोषण करणार्‍या भाजप नेत्यांचा खरा चहेरा जनते समोर आल्याचा आरोप केंद्र व राज्यात सत्ता असल्याने नेत्यांवर कारवाई होत नाही -अ‍ॅड. विद्या शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी खासदार तथा भाजप नेते…