• Mon. Jul 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

गो मातेचे पूजन करुन छप्पन भोगचा प्रसाद

माहेश्‍वरी सावेडी बहु मंडळाचा उपक्रम सतनाम साक्षी गोशाळेला एक टन चारा व एक टन मक्याचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- माहेश्‍वरी सावेडी बहु मंडळाच्या वतीने अधिक मास निमित्त गो मातेचे पूजन करुन…

इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत आठरे पाटील स्कूलने विजयी घौडदौड

ओएसिस स्कूल, आर्मी पब्लिक स्कूल, आयकॉन पब्लिक स्कूल संघ विजयी अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी (18 जुलै) झालेल्या सामन्यांमध्ये…

लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्ता संपर्क संवाद दौर्‍यानिमित्त शहरात बैठक

गुरुवारच्या राज्यव्यापी दवंडी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष करुन न्याय पदरात पाडून घेण्यासाठीचा लढा -कैलास खंदारे अहमदनगर (प्रतिनिधी)- लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्ता संपर्क संवाद दौर्‍यानिमित्त प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली…

बारा इमाम कोठला ऐतिहासिक वास्तूच्या काही भागाची पडझडची परिस्थिती

मोहरमच्या प्रारंभीच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून डागडुजी करण्याची मागणी परिसरात स्वच्छतेचा बोजवारा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बारा इमाम कोठला या ऐतिहासिक वास्तूच्या काही भागाची पडझड होण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना मोहरम…

कट्टर हिंदुत्व नेते उभे करून यापुढील सर्व निवडणुका लढवल्या जाणार -उत्कर्ष गीते

राष्ट्र निर्माण पार्टीची पत्रकार परिषदेत घोषणा हिंदुत्ववादी म्हणून घेणार्‍या राजकीय पक्षांकडून हिंदूंचा विश्‍वासघात होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकारणात प्रभू श्री रामचंद्रांचे नाव घेऊन बहुजनांची दिशाभूल करून हिंदुत्वाचे राजकारण काही…

केडगावला श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज मंदिराच्या कामाचे भूमीपूजन

पुण्यतिथीच्या एकदिवसीय कीर्तन सोहळ्यात भाविक मंत्रमुग्ध मंदिरातून समाजाला आत्मिक बळ व प्रेरणा मिळते -सचिन कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व धार्मिक कार्यात प्रत्येकाचा हातभार गरजेचा आहे. कोण किती देतो? हे पाहण्यापेक्षा…

महिलांसाठी उद्योजकता विकास कार्यशाळेचा समारोप छत्रपती संभाजीनगरच्या क्षेत्रभेटीने

जन शिक्षण संस्था व राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्थेचा उपक्रम पाच दिवसीय कार्यशाळेत महिलांना उद्योग-व्यवसायाची ब्रॅण्डिंग, पॅकिंग, मार्केटिंग, भांडवल उभारण्याचे मार्गदर्शन वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना…

अहमदनगर पाटबंधारे विभगाच्या अधीक्षक अभियंतापदी बाळासाहेब शेटे रुजू

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पाटबंधारे विभगाच्या अधीक्षक अभियंतापदी बाळासाहेब कचरू पाटील शेटे बदली होवून आले आहेत. पाटबंधारे प्रकल्पात बांधकामाचा प्रदिर्घ अनुभव असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प गुणवत्तापूर्वक व जलद गतीने…

इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय खेळाडूंचे रंगतदार प्रदर्शन

आठरे पाटील स्कूल, श्री साई इग्लिश मिडीयम, ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल संघ विजयी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शालेय…

राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी व सहप्रसिद्धी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी अहमदनगर येथील पत्रकार संदीप कुलकर्णी यांची तर सहप्रसिध्दी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी पदाधिकार्‍यांच्या…