• Tue. Aug 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

रक्तदानाने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एचडीएफसी बँकेच्या संयुक्त उपक्रम रक्तदान शिबिराला युवक-युवतींसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)…

एच.डी.एफ.सी.च्या भिंगार शाखेचा शुभारंभ

बँकेची नवीन शाखा नागरिकांसह उद्योग-व्यवसायिकांना फायद्याची ठरणार -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारला एच.डी.एफ.सी. बँकेच्या नूतन शाखेचा शुभारंभ उद्योजक जनक आहुजा यांच्या हस्ते झाला. यावेळी एच.डी.एफ.सी. बँक अहमदनगरचे क्लस्टर हेड रोनक…

जिल्हा परिषदेतील निकम व पंडित यांची वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदावर नियुक्ती

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने सत्कार प्रामाणिकपणे केलेल्या कामाची दखल घेतली जाते -के.के. जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेचे कनिष्ठ सहाय्यक (लेखा) भगवान निकम व अशोक पंडित यांची वरिष्ठ सहाय्यक (लेखा) अधिकारी…

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी वाघस्कर कुटुंबीयांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मित्राला भेटण्यास आलेल्यांना जातीवाचक शिवीगाळ करुन केले अपमानित अहमदनगर (प्रतिनिधी)- मित्राला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीस जातीवाचक शिवीगाळ करुन धमकावल्याप्रकरणी बाराबाभळी येथील वाघस्कर कुटुंबातील 8 व्यक्तींवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनला अनुसूचित जाती…

शारदा केळगंद्रे यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शारदा प्रभाकर केळगंद्रे यांचे गुरुवारी (दि.23 नोव्हेंबर) निधन झाले. त्या 69 वर्षाच्या होत्या. सरकारी वकील ॲड. मनीषा केळगंद्रे-शिंदे यांच्या मातोश्री तर पत्रकार विठ्ठल शिंदे यांच्या त्या सासूबाई…

जबरदस्तीने पैसे वसुलीची खोटी तक्रार देणाऱ्यावर कारवाई करावी

नवनागापूरच्या भाजी मार्केटची स्वच्छता व इतर सुविधा पुरविण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जात असल्याचा खुलासा भाजी मार्केटच्या स्वच्छतेसाठी ना हरकत मिळण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी…

आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ देताना व वेतन निश्‍चिती करतांना एकसारखी सुसूत्रता आनली जाणार

उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक देवळाणकर यांचे आदेश महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने या प्रश्‍नावर वेधले होते लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक ग्रंथपाल व परिचर यांची सातव्या वेतन आयोगातील कालबद्ध पदोन्नती…

अरणगावच्या मानवसेवा प्रकल्पातून सबेराचे कुटुंबात पुनर्वसन

साडी-चोळी देऊन सन्मानाने पाठविले घरी कोरोना काळात भान हरवून फिरत होती रस्त्यावर अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार, मनोरुग्णांना आधार देऊन त्यांचा सांभाळ करुन उपचारानंतर बरे झालेल्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन…

घराला जाण्यासाठी रस्ता खुला करुन देण्याची दिव्यांगाची आर्तहाक

रस्ता बंद करणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊनही रस्ता बंदच वहिवाटीचा रस्ता खुला न झाल्यास ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा दिव्यांग शेळके यांचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पूर्ववैमनस्यातून व त्रास देण्याच्या उद्देशाने बंद करण्यात आलेला…

चौपाटी कारंजा ते आनंदी बाजार चौक रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमीपूजन

नगरसेवकांनी दर्जेदार काम होण्यासाठी रस्त्याची केली पहाणी खड्डेमय शहराची ओळख पुसण्याचे काम नव्याने होत असलेल्या रस्त्यांमुळे होणार -पै. सुभाष लोंढे अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांचे मुलभूत प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे.…