• Sat. Jul 11th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

सामाजिक क्षेत्रातील समाज भूषण पुरस्कार जाहीर

22 ऑक्टोंबरला राज्यस्तरीय वधु वर मेळाव्यात होणार वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी, जनवार्ता, माळी महासंघ, श्री संत सावता माळी युवक संघ, फिनिक्स फाउंडेशन, समृद्धी महिला संस्था, रयत प्रतिष्ठानच्या वतीने…

जिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

आम आदमी पार्टी, जय युवा अकॅडमी व उमेद सोशल फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम साथीचे आजार टाळण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता आवश्‍यक -ॲड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- आपल्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.…

शहराच्या मजूर अड्ड्यावरील कामगारांना दर शनिवारी मिळणार पौष्टिक व सकस आहार

मजूर अड्ड्यावरील लंगर सेवेचा प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मजूर अड्ड्यावरील कामगारांना दर शनिवारी पौष्टिक व सकस आहार देण्याच्या लंगर सेवेच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सेल्फ अवेकिंग मिशन, प्रहार करिअर अकॅडमी,…

शहरात औद्योगिक उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

एम.एस.एम. ई. विकास आणि सुविधा कार्यालय, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचा संयुक्त उपक्रम औद्योगिक क्षेत्राचा विकास त्या शहराच्या सर्वांगीन विकासाचा पाया ठरतो -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- औद्योगिक…

श्री मार्कंडेय पतसंस्थेला सहकार समृद्ध पुरस्कार जाहीर

शनिवारी शिर्डीला महसूल मंत्री व सहकार आयुक्तांच्या हस्ते पुरस्काराने होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेला अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचा स्थैर्य निधी संघाचा मानाचा सहकार समृद्ध पुरस्कार 2023…

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नर्सिंग महाविदयालयात जागतिक संधिवात दिवस साजरा

स्नायू हाडांचे आजारांसह जगणे या विषयावर मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नर्सिंग महाविदयालयात जागतिक संधिवात दिवस साजरा करुन संधिवात आजाराची जागृती करुन त्यावर उपचार पध्दतीची माहिती देण्यात आली.…

सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नामध्ये कोणीही राजकारण आणू नये -नगरसेवक अनिल शिंदे

काटवन खंडोबा येथील महात्मा फुले वसाहती मधील अंतर्गत ड्रेनेजलाईनच्या कामाला प्रारंभ उघड्या गटारीमुळे दुर्गंधी, डास व साथीच्या आजारांना बसणार आळा अहमदनगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले वसाहतीमध्ये उघड्या गटारी व आऊटलेट नसल्याने…

सांडवेच्या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाच्या कामाला प्रारंभ

खासदार डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून प्रश्‍न मार्गी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील सांडवे येथील अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या स्मशानभूमीचा प्रश्‍न खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला…

नवरात्र उत्सवानिमित्त निमगावच्या महिला भाविक मोहटा देवीला पायी मार्गस्थ

गावाच्या सुख-समृध्दीसाठी देवीला घालणार साकडे अहमदनगर (प्रतिनिधी)- गावाच्या सुख-समृध्दीसाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथील महिला भाविक मोहटा देवीला (ता. पाथर्डी) पायी मार्गस्थ झाल्या. नवरात्र उत्सवानिमित्त देवीला साकडे घालण्यासाठी महिला पायी…

राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया विभाग शहर जिल्हाध्यक्षपदी मारूती पवार यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मारूती पवार यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सोशल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी पवार यांच्या नियुक्तीची…