• Sat. Sep 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

एमआयडीसी येथील श्री रेणुका माता देवस्थानमध्ये आमदार जगताप दांम्पत्यांच्या हस्ते घटस्थापना

भाविकांची दर्शनास गर्दी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थानमध्ये गुरुवारी (दि.3 ऑक्टोबर) आमदार संग्राम जगताप व सौ. शितल जगताप यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन घटस्थापना करण्यात आली.…

नवरात्र उत्सवानिमित्त शहरात 6 ऑक्टोबरला दांडिया नाईटचे आयोजन

रंगणार दांडिया व डान्स स्पर्धा जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटचे रविवारी (दि.6…

शहरात महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी करुन स्वच्छता अभियान

सूर्या मॉर्निंग ग्रुप, जय युवा अकॅडमी व उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम महात्मा गांधीजी यांच्या विचाराने प्रत्येकाने स्वच्छतेसाठी योगदान द्यावे -ॲड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात माय भारत अतंर्गत स्वच्छता ही…

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी स्वयंअध्ययन महत्त्वाचे -आशिष येरेकर (जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी)

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्‍चित ठेवून यश मिळेपर्यंत प्रयत्न करावे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी खाजगी शिकवणीवर अवलंबून न राहता स्वयंअध्ययनावर भर द्यावा.…

नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी

पोलीस प्रशासन व विश्‍वस्तांनी केली तयारीची पहाणी आज होणार घटस्थापना; धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त विविध…

जिल्ह्यातील व्यापारी करदात्यांसाठी राज्य जीएसटी विभागाकडून अपिलीय कार्यालयास मंजुरी

अहमदनगर जिल्हा कर सल्लागार संघटनेच्या पाठपुराव्याला यश राज्य कर उपायुक्त नेहा देशमुख व भगवान उंडे यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील व्यापारी करदात्यांसाठी राज्य जीएसटी विभागाकडून अपिलीय कार्यालयास मंजुरी मिळाली असून,…

फुटबॉलच्या उपान्त्य फेरीतील थरारक सामन्यांनी वेधले लक्ष

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा आठरे पाटील, प्रवरा पब्लिक व आर्मी पब्लिक स्कूलने गाठली अंतिम फेरी अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (दि.02 ऑक्टोबर) मुलांच्या गटातील…

सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

गुरुवारी घटस्थापना व मंगळवारी रंगणार माती की चौकी समाजबांधव व भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात विविध धार्मिक, सामाजिक व…

मानव सेवा प्रतिष्ठानचे मोहोज खुर्दला स्वच्छता अभियान

ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेची जागृती करुन विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता मनुष्य स्वच्छतेचे भान विसरल्याने रोगराईला बळी पडत आहे -प्रा. डॉ. सुनील मतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- मानव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मोहोज खुर्द (ता. पाथर्डी) गावात…

लायन्स क्लबच्या सेवा सप्ताहास प्रारंभ

माळीवाडा येथील महात्मा वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वस्तीगृहाला रोपांची भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त सेवा सप्ताहाचे प्रारंभ…