• Tue. Sep 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

सत्तापेंढारी आणि लोकमकात्यांच्या विरोधात भाकरी फिरवा सूर्यनामा

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांना मानवंदना महाराष्ट्रातील घरकुल वंचितांना भूमीगुंठा देण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्तापेंढारी आणि लोकमकात्यांच्या विरोधात पीपल्स हेल्पलाईन व…

जामगावचे सुभेदार हरेश औटी सैन्यदलातून निवृत्त

ग्रामस्थ, जय हिंद फाउंडेशन व आजी-माजी सैनिकांच्या वतीने औटी यांचा गौरवपूर्ण सन्मान नगर (प्रतिनिधी)- भारतीय सैन्यदलात (एएससी) सुभेदार पदावर कार्यरत असलेले पारनेर तालुक्यातील जामगावचे हरेश बबनराव औटी नुकतेच सेवानिवृत्त झाले.…

स्नेहालयात वंचित मुलांसह दीपोत्सव उत्साहात साजरा

पणत्यांच्या झगमगाट, आतषबाजी व आकाश दिव्यांनी उजळले आसमंत; विविध खेळ व नृत्याद्वारे वंचितांची धमाल समाजात एकोप्याने मिळून-मिसळून राहिल्यास गोडवा निर्माण होणार -अंजू शेंडे (जिल्हा सत्र न्यायाधीश) नगर (प्रतिनिधी)- बुंदीच्या लाडूप्रमाणे…

बहुजन समाज पार्टीचे उमेदवार यादव यांच्या प्रचाराचा शहरात प्रारंभ

धर्मांधशक्तीला रोखण्यासाठी सर्व समाजाचा साथ व विकासाचा नारा संविधान, आरक्षण विरोधी व धर्मांधशक्तींना रोखण्यासाठी बहुजन समाज पार्टीचा पर्याय -उमाशंकर यादव नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील…

महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांचा हास्य योग

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांसह व्यायामाला आलेल्या नागरिकांशी साधला संवाद उद्यानातील विविध प्रश्‍न सोडविल्याबद्दल सत्कार नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना प्रचाराच्या व्यस्त कार्यक्रमातून अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे…

संग्राम जगताप यांच्या स्वागतासाठी नालेगाव ग्रामस्थ एकवटले

शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक गणेश कवडे यांचा आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा मी केलेल्या विकास कामावर नागरिकांचा विश्वास -आमदार संग्राम जगताप नगर : अहिल्यानगर विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आमदार…

मानवी हक्क अभियानच्या शहर जिल्हा महिला अध्यक्षपदी समीना पठाण यांची नियुक्ती

महिलांच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे व त्यांच्या हक्काची जपणुक करण्याचे काम केले जाणार -राजेंद्र काळे नगर (प्रतिनिधी)- रामवाडी येथील सामाजिक कार्यकर्त्या समीना मोसिन पठाण यांची मानवी हक्क अभियानच्या शहर जिल्हा महिला…

संत सावता क्रांती परिषदेचा महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना पाठिंबा

माळी समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कर्डिले यांनी नेहमीच पुढाकार घेतला -गणेशभाऊ बनकर नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीतील राहुरी नगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना संत सावता क्रांती परिषदेच्या वतीने जाहीर…

राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार सन्मान स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती दिनी राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त होणार पुरस्कार वितरण नगर (प्रतिनिधी)-…

श्री क्षेत्र वाल्मिकी धाम पीठाधीश्‍वर तथा सांसद बालयोगी उमेशनाथजी महाराजांचे शहरात स्वागत

मेहेतर वाल्मिक समाज व सर्व राजकीय पक्षांच्या वतीने त्यांचा सत्कार नगर (प्रतिनिधी)- शहरात श्री क्षेत्र वाल्मिकी धाम पीठाधीश्‍वर तथा उज्जैन राज्यसभेचे सांसद बालयोगी उमेशनाथजी महाराज यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.…