• Tue. Sep 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

शहर विधानसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवाऱ्याच्या प्रचाराचा शुभारंभ

शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करुन काढली प्रचार रॅली राजकीय घराणेशाहीचा वारसा थांबवून सर्वसामान्यांचे हातात सत्ता येण्यासाठी उमेदवारी -हनीफ शेख नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार…

झेंडीगेट किंग्ज गेट रोड येथील युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

आ. संग्राम जगताप यांना दर्शविला पाठिंबा शहराला मेट्रोसिटी करण्यासाठी युवक जगताप यांच्या पाठिशी -जुनेद खान नगर (प्रतिनिधी)- झेंडीगेट किंग्ज गेट रोड येथील युवकांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर एकजुटीने…

अहिल्यानगर जिल्ह्याच्या फुटबॉल संघाने नागपूरला नमवून उपांत्य फेरी गाठली

महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने शिरपूर (जि. धुळे) येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप (15 वर्षा…

तब्बल 16 वर्षानंतर नगर जिल्ह्याचा फुटबॉल संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल

महाराष्ट्र राज्य ज्युनियर आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप संघाच्या विजयासाठी दोन सामन्यात भानुदास चंद ने केली गोलची हॅट्रिक नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) च्या वतीने शिरपूर (जि. धुळे) येथे…

प्रचारफेरीत जगताप यांना संविधानाची भेट देऊन सन्मान

विकासात्मक व्हिजन घेऊन काम करणारे संग्राम जगताप पुन्हा निवडून येणे गरजेचे -बाळासाहेब पाटोळे नगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासासाठी विकासात्मक व्हिजन घेऊन काम करणारे संग्राम जगताप पुन्हा निवडून येणे गरजेचे आहे. शहरातील…

शहरासह उपनगरात मोफत नाडी परीक्षण व उपचार शिबिराचे आयोजन

7 ते 14 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- शहरासह उपनगरात जुनाट आजार व व्याधींवर उपचारासाठी मोफत नाडी परीक्षण करुन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरु…

मतदार अक्कलमारी शून्यावर आणण्यासाठी रविवारी नागरिकांचा होणार शपथविधी

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेची लोकजागृतीसाठी चळवळ नगर (प्रतिनिधी)- शहरातील सावेडी बस स्थानकाच्या जागेतून मतदार अक्कलमारी शून्यावर आणण्यासाठी रविवारी (दि.10 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता नागरिकांचा जाहीर शपथविधी होणार आहे. गेली…

फुल व्यावसायिक नईम खान यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्कार

खान यांनी फुलांचा व्यवसाय सचोटी व प्रामाणिकपणे करुन आपली प्रगती साधली -वसंत अगरकर नगर (प्रतिनिधी)- फुलाचे व्यावसायिक नईम खान यांचा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्कार करण्यात आला. फुल मार्केटचे…

मानवसेवेत रंगली सुरमई संगीताची दीप संध्या

भाऊबीजनिमित्त ज्ञानरचना सोशल फाऊंडेशनचा बेघर मनोरुग्णांसाठी उपक्रम बेघर, मनोरुग्णांनी लुटला संगीत मैफलचा आनंद नगर (प्रतिनिधी)- रस्त्यावर फिरणाऱ्या बेघर, मनोरुग्णांसाठी आधार असलेल्या मानवसेवा प्रकल्पात सूरमयी संगीताची दीपसंध्या रंगली होती. गायन आणि…

केडगावचे मठाधिपती अशोक जाधव यांना विश्‍वसन्मान जीवन गौरव महासन्मान पुरस्कार जाहीर

मुरबाडच्या आंतरराष्ट्रीय विराट संत संमेलनामध्ये होणार सन्मान नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्रीमंत सद्गुरु शंकर शेठ महाराज मठाचे मठाधिपती अशोक (दादा) जाधव यांना विश्‍वसन्मान जीवन गौरव महासन्मान पुरस्कार जाहीर करण्यात आला…