• Tue. Sep 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हनीफ शेख यांची भिंगार परिसरातून प्रचार रॅली

मतदारांच्या घरोघरी जावून घेतल्या गाठी-भेटी; बहुजन समाजाचा प्रतिसाद संविधान विरोधी सरकार उलथविण्यासाठी व फुले, शाहू व आंबेडकरी विचाराचे उमेदवार निवडून आणा -हनीफ शेख नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघातील…

भिंगार शहरात शितलताई जगताप यांनी घरोघरी जाऊन घेतल्या महिलांच्या गाठी-भेटी

विकासाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्व महिला वर्ग आ. जगताप वर्ग यांच्या पाठिशी -सविता पवार नगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुविद्य…

वाडियापार्क क्रीडा संकुलमध्ये आंतर शालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

चार दिवस रंगणार फुटबॉलचा थरार मैदानातून घडलेली मुले जीवनात प्रगती साधतात -कर्नल बिजॉय आर नगर (प्रतिनिधी)- मैदानी खेळातून सुदृढ पिढी निर्माण होणार आहे. मैदानातून घडलेली मुले जीवनात प्रगती साधतात. विद्यार्थ्यांनी…

शहर विकासासाठी आ.संग्राम जगतापांचे रेणुकामातेला साकडे

केडगावच्या नागरिकांचा प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद वाजिद शेख नगर (प्रतिनिधी)- गेल्या दहा वर्षांपासून केलेल्या कामांनी नगरकरांची सेवा केली आहे. अशीच सेवा माझ्या हातून भविष्यातही घडावी यासाठी रेणुका माते मला शहर…

सैनिक समाज पार्टीचे श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवार विनोद साळवे यांच्या प्रचाराला प्रारंभ

सत्ताधारी व विरोधकांनी आपापसात सत्ता वाटून घेतल्याने श्रीगोंद्याचा विकास खुंटला -विनोद साळवे नगर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सैनिक समाज पार्टीचे श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवार विनोद साळवे यांनी निंबोडी (ता. नगर)…

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निमगावात रंगणार सातवे काव्य संमेलन

काव्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अनिताताई काळे यांची निवड नगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी…

नेप्ती मधील मागासवर्गीय, आदिवासी, भिल्ल समाजातील कुटुंबीयांना जागा देऊन घरकुल मंजूर करा

एकलव्य संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दोन पिढ्यांपासून निवाऱ्यापासून वंचित असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे पिढ्यानपिढ्या राहत असलेल्या मागासवर्गीय, आदिवासी, भिल्ल समाजाच्या कुटुंबीयांना घरकुल देण्याची मागणी एकलव्य संघटनेच्या…

केडगावच्या जेएसएस स्कूलला तात्काळ अनाधिकृत वर्ग बंद करण्याचे आदेश

महापालिका शिक्षण विभागाने काढले पत्र मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार कारवाई करण्याचा दिला इशारा नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिका शिक्षण विभागाने परवानगी नसताना माध्यमिकचे वर्ग भरविणाऱ्या केडगाव येथील…

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

जशास तसे उत्तर देण्याचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा नगर (प्रतिनिधी)- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर नांदेड मध्ये झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत…

महायुतीचे उमेदवार जगताप यांच्या प्रचारार्थ शहरात भाजपची यंत्रणा सरसावली

घरोघरी भेटीगाठी घेऊन जनतेला कल्याणकारी कामांची करुन दिली आठवण महायुतीचा उमेदवार निवडून आल्यस विकासाची घौडदौड अखंडपणे सुरु राहणार -ॲड. अभय आगरकर नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व…