पाटबंधारे कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय आवारी; व्हाईस चेअरमनपदी संतोष जायभाय
दोन्ही पदांवर बिनविरोध निवड; विकास पॅनलच्या एकजुटीचा जल्लोष सभासद हिताला प्राधान्य देत व्याजदर आणखी कमी करण्याचा प्रयत्न -किशोर गांगर्डे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन व…
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात महिलांचा मोठ्या संख्येने प्रवेश
पाथर्डी, राहुरी, कोपरगाव व नगर शहरात संघटनात्मक विस्ताराला बळ; महिला आघाडी अधिक सक्षम करण्याचा निर्धार ताई पगारे यांची कोपरगाव तालुकाध्यक्षपदी नियुक्ती महिलांनी राजकीय सक्षमीकरणासाठी सक्रिय व्हावे -ज्योतीताई पवार अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले रविवारी अहिल्यानगर दौऱ्यावर
कै. अशोक गायकवाड यांच्या शोकसभेला ना. आठवले यांची उपस्थिती शोकसभा, समाजकल्याण विभागाची बैठक अन् पत्रकार परिषद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केंद्रीय राज्यमंत्री तथा सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री ना. रामदास आठवले हे…
मिरीतील मागासवर्गीयांच्या जमिनीवर सावकारांच्या वारसांचा डोळा?
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; ‘जमीन हडपण्यासाठी दबाव व दमदाटी’ केल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील मागासवर्गीय कुटुंबाच्या शेतजमिनीवर खाजगी सावकार व त्यांच्या वारसांकडून हक्क सांगत दबाव, दमदाटी व दहशत निर्माण…
कापूरवाडीत कथित अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा ऐरणीवर; ₹10.12 कोटींचा दंड वसुली प्रलंबित
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे शिष्टमंडळ घेणार अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकरांची भेट ब्लास्टिंग, उत्खनन व खनिज साठ्याची तक्रार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मौजे कापूरवाडी (ता. नगर) येथील गट क्रमांक 269/3/1/4 मध्ये…
दिल्लीगेटवर ‘मनुस्मृतीशी राष्ट्रीय घटस्फोट’; पाण्याचा घडा फोडून धारणालय गुलामगिरीविरोधात जोरदार निदर्शने
दिल्लीगेटच्या वेशीवर लोकप्रतिनिधींचा ‘कोरा राजीनामा’; सत्ता-संपत्ती-प्रतिष्ठेपेक्षा लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीला प्राधान्य देण्याचे आवाहन लोकप्रतिनिधींनी संविधानिक नैतिकता आणि कायद्याच्या राज्याशी बांधील राहावे — ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जंतर-मंतर क्रांती दिनाचे…
लायन्स इंटरनॅशनल युवा देवाणघेवाण कार्यक्रमातून चार परदेशी युवा प्रतिनिधींना अहिल्यानगरात भारतीय संस्कृतीचा अविस्मरणीय अनुभव
अतिथी देवो भव’ची अनोखी अनुभूती; 23 दिवसांच्या भारत भ्रमंतीत संस्कृती, सेवा आणि मैत्रीचा सुंदर संगम तुर्कस्तान, बेल्जियम, डेन्मार्क आणि हंगेरीच्या युवा प्रतिनिधींनी अनुभवली भारतीय कुटुंबव्यवस्था, परंपरा आणि सेवाभाव अहिल्यानगर (प्रतिनिधी)-…
8 ऑगस्टला दिल्ली गेटवर ‘मनुस्मृती धारणालयाशी राष्ट्रीय घटस्फोट’!
‘राष्ट्रीय तिरंगा धारणालय’ उत्सवातून लोकभक्ती, ज्ञानभक्ती, कर्मभक्ती आणि संविधानिक नैतिकतेचा होणार जागर जात, धर्म, पक्ष आणि व्यक्तिपूजेच्या पलीकडे जाऊन या राष्ट्रीय धारणालय परिवर्तन चळवळीत सहभागी व्हा -ॲड. कारभारी गवळी अहिल्यानगर…
भिमाशंकर ज्योतिर्लिंग व ओझर गणपती दर्शनासह हरदिन मॉर्निंग ग्रुपचा पर्यावरण संदेश
स्वच्छता अभियानासह वृक्षारोपणाचा उपक्रम वृक्षारोपण आणि स्वच्छता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनावी -संजय सपकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वर्षभर पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक उपक्रमांद्वारे शहरात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या हरदिन…
एमआयडीसीचा 64 वा वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
कृष्णाली व कृष्णप्रित वेलफेअर फाउंडेशनचा पुढाकार रक्तदान शिबिर, गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; ‘गंध मराठी मातीचा’ हा सांगीतिक कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या 64 व्या वर्धापन…
