• Sat. Aug 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

शैक्षणिक

  • Home
  • न्यू इंग्लिश स्कूल 1988 बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात

न्यू इंग्लिश स्कूल 1988 बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात

कामगार दिनानिमित्त हॉटेल मधील कामगारांचा सन्मान; मित्रांच्या जुन्या आठवणींना उजाळा जगात लहाण – मोठे पेक्षा माणूसकी हाच खरा धर्म आहे -विजय भालसिंग अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वाळकी (ता. नगर) येथील न्यू इंग्लिश…

आकाशवाणी @ 90 उपक्रमात युवक-युवतींचा सहभाग

युवानमध्ये निबंध लेखन स्पर्धा उत्साहात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशभरामध्ये आकाशवाणीच्या स्थापनेला नव्वद वर्ष पुर्ण झाल्याच्या निमीत्ताने “आकाशवाणी @ 90” या विशेष उपक्रमाचे आयोजन देशभरात करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत आकाशवाणी अहिल्यानगर…

प्रज्ञाशोध परीक्षेत ज्ञानसाधना गुरुकुलची दमदार कामगिरी; तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

स्वराज परांडे राज्यात 10 वा, ओंकार चेमटे 28 वा आणि अदिराज कोतकर 34 वा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलने यंदाही स्पर्धा परीक्षांमध्ये आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत उल्लेखनीय यश…

2026 जनगणनेची तयारी वेगात; अहिल्यानगरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्णत्वाकडे

शिक्षक व महापालिका कर्मचाऱ्यांना सखोल मार्गदर्शन टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण प्रक्रिया सुरू; नागरिकांनी जनगणना प्रक्रियेला सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- देशात 2026 मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेच्या माध्यमातून जनगणनेच्या तयारीला…

माणिकताई करंदीकर विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्यात ‘माहेर’ भेटीचा आनंद

1965 पासून आजपर्यंतच्या माजी विद्यार्थिनी आल्या एकत्र; आठवणींनी भारले शाळेचे वातावरण ही संस्था म्हणजे मुलींचे माहेरच -डॉ. निरज करंदीकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- येथील जानकीबाई आपटे बालिका आश्रम संस्था संचलित माणिकताई करंदीकर…

ओ.सी.पी.एम. स्कूल, वडाळा मिशनचे मुख्याध्यापक नामदेव पतंगे यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

40 वर्षांच्या ज्ञानसेवेचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील वडाळा मिशन येथील ओ.सी.पी.एम. स्कूलचे मुख्याध्यापक नामदेव राजाराम पतंगे यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात तब्बल 40…

कर्मवीर प्रबोधिनी प्रमाणपत्र स्पर्धा परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे यश

पाच विद्यार्थी संस्थेच्या गुणवत्ता यादीत चमकले अनुष्का धामणे व आदित्य औटी अव्वल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेच्या विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या कर्मवीर प्रबोधिनी…

सन फार्मा विद्यालयात आरएसपी विद्यार्थ्यांना अग्निशमनाचे प्रशिक्षण

प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दलाच्या कार्याचे धडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पोलीस गृह विभाग आणि शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाहतूक सुरक्षा आणि नागरी संरक्षण या विषयांतर्गत नागापूर येथील सन…

लक्ष्यवेध राज्यस्तरीय परीक्षेत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेचे यश

तब्बल 89 विद्यार्थी गुणवत्ता यादीत; राज्य गुणवत्ता यादीतही 27 विद्यार्थी चमकले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्था संचलित कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेने ‘लक्ष्यवेध’ राज्यस्तरीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन…

भाऊसाहेब फिरोदियामध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश फॉर्म भरण्याची मोफत सुविधा

तसेच विद्यार्थ्यांचे केले जाणार समूपदेशन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सुरुवात मोफत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती अहमदनगर एज्यूकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया…