• Mon. Apr 20th, 2026

शैक्षणिक

  • Home
  • लंडन किड्स शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

लंडन किड्स शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लंडन किड्स प्री स्कूल येथे चिमुकल्यांचा पहिला दिवस मोठ्या आनंदात पार पडला. उन्हाळी सुट्टयांच्या कालावधीनंतर शाळा सुरु झाली आणि मुलं शाळेत आल्याने काही…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत तुतारीच्या निनादात विद्यार्थ्यांचे आगमन

हवेत उडणारे चमकीचे रंगेबिरंगी कागद व विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी एकच धमाल डोरेमॉनने केलेल्या स्वागताने विद्यार्थी भारावले वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि.15 जून) कापड बाजार येथील…

पोदार इंटरनॅशनल स्कूलचा सीबीएसई दहावी बोर्डाचा 100 टक्के निकाल

96 टक्के गुण मिळवून अनुष्का पांडे शाळेत प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील पोदर इंटरनॅशनल स्कूल (अहमदनगर) सीबीएसई बोर्डाचा सन 2023-24 या वर्षातील इयत्ता दहावी बोर्डाचा निकाल 100 टक्के लागला. शाळेतील अनुष्का…

दहावीची गुणवंत विद्यार्थिनी ऐमन पठाण हिचा सन्मान

भिंगार जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने इयत्ता दहावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थिनी ऐमन शाहिद पठाण हिचा सन्मान करण्यात आला. भिंगार येथे झालेल्या…

महात्मा विद्यार्थी वसतिगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या माळीवाडा येथील महात्मा विद्यार्थी वसतिगृह, महात्मा फुले छत्रालयात सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 5 वी ते 10 वी मधील मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या तसेच अनाथ, निराधार,…

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या दहावी व बारावी बोर्डातील शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भाऊसाहेब फिरोदिया, अशोकभाऊ फिरोदिया व रूपीबाई बोरा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश आवड असलेल्या क्षेत्राकडे वळा -छायाताई फिरोदिया वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या…

दामोदर विधाते विद्यालयाचा दहावी बोर्डात 100 टक्के निकाल

5 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील जनकल्याण शिक्षक प्रसारक मंडळ संचलित कै. दामोदर विधाते (मास्तर) माध्यमिक विद्यालयाचे इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के…

महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचा दहावीच्या बोर्ड परीक्षेत 100 टक्के निकाल

78 मुली विशेष प्राविण्याने उत्तीर्ण नक्षत्रा ढोरसकर 97 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयाचा इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला. विद्यालयातील…

डॉ. ऋतुजा सोनकर यांना पीएचडी प्रदान

विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन अकादमीने केला गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- ऋतुजा मुरलीधर सोनकर यांना विज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधन अकादमी (एसीएसआयआर) च्या वतीने पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. चांदा (ता. नेवासा) येथील…

सायकल रिपेरिंग करणाऱ्याच्या मुलाला दहावी बोर्डाच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण

बिकट परिस्थितीवर मात करुन केला अभ्यास अहमदनगर (प्रतिनिधी)- सायकल रिपेरिंगचे काम करणाऱ्याच्या मुलाने बिकट परिस्थितीवर मात करुन इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण मिळवून यशाला गवसणी घातली आहे. अभ्यासात…