• Tue. Apr 21st, 2026

शैक्षणिक

  • Home
  • नवीन शैक्षणिक धोरणा विषयी गुरुवारी न्यू आर्ट्स मध्ये मार्गदर्शन

नवीन शैक्षणिक धोरणा विषयी गुरुवारी न्यू आर्ट्स मध्ये मार्गदर्शन

बारावी पास विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणातील संधीविषयी केले जाणार मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- बारावी पास विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणातील संधीविषयी न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात गुरुवारी (दि.27 जून) मार्गदर्शन कार्यशाळेचे…

संस्कृती ढगे हिचे निट परीक्षेत यश

जीवशास्त्र विषयात मिळवले सर्वाधिक गुण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कल्याणरोड, आदर्शनगर येथील कु. संस्कृती ढगे हिने निट परीक्षेत उत्तम गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. जीवशास्त्र विषयात 360 पैकी 326 गुण…

केडगाव मधील दहावी बोर्डातील गुणवंतांचा सन्मान

ज्ञानसाधना गुरुकुलची नक्षत्रा ढोरसकर केडगावमध्ये अव्वल अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानसाधना बहुउद्देशीय व सेवाभावी संस्था केडगाव संचलित ज्ञानसाधना गुरुकुल व लंडन किड्स प्री स्कूलच्या वतीने इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत विशेष योग्यता प्राप्त…

वर्चस्व ग्रुपच्या वतीने एक हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

दहावी व बारावी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सर्वसामान्य कुटुंबातील मुले-मुली शिक्षणात आघाडीवर -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य कुटुंबातील मुले-मुली शिक्षणात आघाडी घेत आहे. मागील सात ते आठ…

सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या दहावीतील गुणवंतांचा सत्कार

शालेय शिक्षणापासून दुरावलेले विद्यार्थी शिक्षणासाठी झाले पुन्हा प्रवेशित वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणाऱ्या सरस्वती मंदिर नाईट स्कूल मधील इयत्ता दहावी बोर्डातील गुणवंतांचा सत्कार करण्यात…

पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

शिक्षणात पुढे टाकलेले पाऊल माघारी फिरल्यास मोठे नुकसान -आ. संग्राम जगताप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कॉपी करणारे विद्यार्थी फक्त पास होतात, मात्र कष्टाने अभ्यास करुन मेरीटमध्ये येणारे विद्यार्थी आपले भवितव्य…

सारसनगरच्या विधाते विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

शाळेचा पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तकांचे वाटप वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिम व माध्यमिक विद्यालयात शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव उपक्रमाने साजरा करण्यात आला.…

सरस्वती प्राथ., माध्य आणि उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत

शाळेचा रौप्य महोत्सवी वर्ष गुणावत्ता वाढ वर्ष म्हणून होणार साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथ., माध्य आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात…

निमगाव वाघा येथे शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत व पाठ्यपुस्तकांचे वितरण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात शाळेचा पहिला दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव…

केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

पहिल्याच दिवशी 100 टक्के विद्यार्थ्यांनीची उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात प्रवेशोत्सव उत्साहात साजरा केला. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी उत्साहाने विद्यालयात प्रविष्ठ झाल्या. शाळेत आलेल्या नवोदित मुलींचे स्वागत…