• Tue. Oct 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

शैक्षणिक

  • Home
  • कर्मवीरांच्या त्यागातून उभी राहिलेली ज्ञानाची रयत

कर्मवीरांच्या त्यागातून उभी राहिलेली ज्ञानाची रयत

‘कमवा आणि शिका’च्या विचारांपासून AI च्या युगापर्यंत; रयत शिक्षणाचा आधुनिक प्रवास शिक्षणाची दारे बहुजनांसाठी खुली करणाऱ्या कर्मवीरांच्या विचारांना आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण नियोजनाची जोड22 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासातील…

अवघ्या पाच मिनिटांत गणितांचा ‘महासंग्राम’; अहिल्यानगरात रंगली राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा

‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ विजेत्यांचा दिमाखात गौरव वेगवान गणिती कौशल्याने विद्यार्थ्यांनी जिंकली मने अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अवघड गणिती प्रक्रिया, वेळेचे आव्हान आणि वेगवान गणना यांचा अनोखा संगम असलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांनी…

‘साहेब, आमची शिष्यवृत्ती केव्हा येणार?’; कचरा वेचकांच्या मुलांची समाजकल्याण अधिकाऱ्यांसमोर आर्त हाक

वर्षभरापासून ₹3,500 शिष्यवृत्ती प्रलंबित; विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प देत मांडली व्यथा, तातडीने कार्यवाहीचे अधिकाऱ्यांचे आश्‍वासन ‘साईट दुरुस्ती’च्या कारणामुळे वर्षभर रखडली मदत; विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा परिषद गाठत वेधले लक्ष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- “साहेब, आमची…

जन शिक्षण संस्थेत क्षमता बांधणी कार्यक्रम उत्साहात

व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिकांचा सन्मान; महिलांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी मार्गदर्शन नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायाच्या संधींकडे महिलांनी वळावे -अनिल तांदळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी आणि…

कारगिलच्या दुर्गम भूमीत ‘पंचकोश’ शिक्षणाचा दीप; अहिल्यानगरचे अशोक सचदेव यांचे शिक्षकांना मार्गदर्शन

रोज डोंगर-दऱ्या पार करून शाळेत येणाऱ्या कारगिलच्या मुलांनी शिकवला ‘शिक्षणाचा खरा अर्थ’ सचदेव यांनी मांडली भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक शिक्षणाच्या समन्वयाची दिशा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बर्फाच्छादित पर्वतरांगा, खडतर भौगोलिक परिस्थिती आणि…

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीला शिक्षक आमदार किशोर दराडे यांची भेट

सोसायटीचे नुतन चेअरमन बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार; कारभाराचे आमदार किशोर दराडेंकडून कौतुक अवघ्या काही दिवसांत 22 कोटी 42 लाखांच्या ठेवी जमा -बाबासाहेब बोडखे माध्यमिक शिक्षक सोसायटीला स्वभांडवली करण्याच्या दिशेने वाटचाल…

जन शिक्षण संस्थेत शिक्षक दिनी क्षमता बांधणी कार्यक्रम उत्साहात

व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिकांचा सन्मान; महिलांच्या उद्योग-व्यवसायाला चालना देण्यासाठी मार्गदर्शन नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायाच्या संधींकडे महिलांनी वळावे -अनिल तांदळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी आणि…

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांवर शिक्षक आमदार दराडेंचा ‘शिक्षक दरबार’; अधिकाऱ्यांना दिरंगाई न करण्याची तंबी

शालार्थ आयडीपासून निवडश्रेणी, पोस्ट क्रिएटपर्यंत प्रश्‍नांचा पाढा; शिक्षकांच्या अडचणींवर दराडेंनी विचारला प्रशासनाला जाब पंधरा दिवसात प्रश्‍न न सुटल्यास पुढील बैठक शिक्षण आयुक्त कार्यालयात ‘शालार्थ आयडी, निवडश्रेणी, पोस्ट क्रिएट, अनुकंपा, वेतनश्रेणीसह…

भावी पिढीला पर्यावरण संवर्धन व संस्कारक्षम शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची’ -आ. संग्राम जगताप

काका ट्रस्टच्या वतीने शिक्षक दिनी आदर्श शिक्षकांचा गुणगौरव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शाळा पलीकडे जीवनात दिशा देणारे शिक्षक असतात, जगाचे शिक्षण देऊन पिढी घडविण्याचे काम ते करत असतात. आज पर्यावरणाचे गंभीर प्रश्‍न…

जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना दिल्लीचा महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रीय फेलोशिप सन्मान जाहीर

शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नागापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांना दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य…