स्नेहालयाच्या बालभवनातील बालिकांनी बांधल्या वकील बांधवांना राख्या
न्यायालयात स्नेहबंधाची अनोखी वीण; रक्षाबंधनानिमित्त सेंट्रल ॲडव्होकेट बारमध्ये जपला बहीण-भावाचा स्नेहबंध बालभवनातील मुलींच्या राख्यांनी न्यायालयीन परिसर भारावला अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी वृद्धिंगत…
वाळकीत ईद-ए-मिलादनिमित्त हिंदू-मुस्लीम एकतेचे दर्शन!
ईद उत्साहात साजरी; सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांच्याकडून मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देत शुभेच्छा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ईद-ए-मिलाद (मोहंमद पैगंबर जयंती) निमित्त वाळकी (ता. नगर) येथे मुस्लिम बांधवांनी उत्साहात ईद साजरी केली.…
निमगाव वाघात श्री संत बाळू मामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उत्साहात
बिरोबा मंदिरात विधीवत पूजा, होम-हवन व अभिषेक; भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिमय वातावरण ढोलपथकासह गावातून उत्सवमूर्तीची मिरवणूक; ह.भ.प. प्रा. सुरेश महाराज खेत्रे यांचे संत बाळू मामांच्या चरित्रावर प्रवचन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील…
अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून दिला राष्ट्रप्रेम व एकात्मतेचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू प्रायमरी स्कूल, अहमदनगर उर्दू हायस्कूल व मिसगर ज्युनिअर कॉलेज तसेच एम्स…
लक्ष्मीआई यात्रा उत्सवाची शहरात रंगली मिरवणूक
भंडाऱ्याची उधळण करीत भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढ अमावस्यानिमित्त शहरातील रामवाडी येथे लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामवाडी परिसरातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली…
रामवाडीच्या लक्ष्मीआई यात्रेत पारंपारिक पोतराजांच्या नृत्याने वेधले लक्ष
भाविकांनी केला लक्ष्मीमातेचा जयघोष; पोतराजांच्या आसूडच्या फटक्यांचा आवाज घुमला पारंपारिक वाद्यांच्या गजरात रंगली शोभायात्रा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी परिसरात लक्ष्मीआई यात्रा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.…
आदिवासी संस्कृतीच्या रंगात रंगले सावेडी; भव्य मिरवणुकीतून परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन
पारंपरिक नृत्यांनी वेधले लक्ष; गुणवंतांचा गुणगौरव बिरसा मुंडा यांना अभिवादन; रानकवी तुकाराम धांडे यांच्या कवितांनी रंगला सांस्कृतिक सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगरच्या वतीने सावेडी उपनगरात…
स्वातंत्र्यदिनानिमित्त अहिल्यानगरात भव्य सांस्कृतिक महोत्सव
देशभक्तीपर गीत व नृत्य स्पर्धा तसेच रंगणार ‘महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम विविध क्षेत्रातील व्यक्तींना ‘उडाण पुरस्कार’ जाहीर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जय असोसिएशन ऑफ एनजीओ (महाराष्ट्र राज्य) संलग्न उडाण फाउंडेशनच्या वतीने भारताच्या 80…
जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी सावेडीत सांस्कृतिक जल्लोष
आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारी भव्य रॅली; गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव आदिवासी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगरच्या वतीने रविवार, दि.…
गुरुपौर्णिमेनिमित्त सनबीम्स प्री-प्रायमरीची रंगली संस्कारमय बालदिंडी
टाळ-मृदंगाच्या गजरात ‘विठ्ठल… विठ्ठल…’चा अखंड नामघोष; चिमुकल्यांनी वेधले सर्वांचे लक्ष गुरुजनांविषयी कृतज्ञता, भारतीय संस्कृतीची ओळख आणि संस्कारांचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी) – कर्नल परब संचलित सनबीम्स प्री-प्रायमरी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये भारतीय…
