जुन्या पेन्शनासाठी सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांची शहरातून बाईक रॅली
जुनी पेन्शन लागू न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने एनपीएस योजना रद्द करुन, सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व इतर विविध मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी…
वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प पळविणार्यांचा निषेध
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने युवकांना बेरोजगार करुन महाराष्ट्राचा आर्थिक कणा मोडित काढण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला…
जुन्या पेन्शनासाठी 21 सप्टेंबरला शहरात बाईक रॅलीचे आयोजन
सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेतरांना सहभागी होण्याचे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा अहमदनगरचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने एनपीएस योजना रद्द करुन, सर्वांना जुनी पेन्शन योजना…
सैनिक समाज पार्टीचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनात ठिय्या
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नियुक्ती झालेल्या जवानांची जिल्हा रूग्णालयात अडवणुक थांबवावी आलेल्या सर्व जवानांची आरोग्य चाचणी करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात नियुक्ती झालेल्या जवानांची आरोग्य चाचणीसाठी अहमदनगर…
प्रलंबीत मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेत धरणे
जोरदार घोषणांनी परिसर दणाणले महागाईच्या काळात अंगणवाडी सेविकांना जीवन जगणे अवघड अहमदनगर (प्रतिनिधी)- मानधन वाढ, शासकीय सेवेत समावून घ्यावे व दरमहा पेन्श्न योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबीत मागण्यांसाठी…
पुणे येथील भिडेवाडा ते मुंबई मंत्रालय पायी दिंडीत नगर जिल्ह्यातील शिक्षकांचा सहभाग
आमदार दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालायवर धडकणार शिक्षकांचा मोर्चा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रश्न सोडवा, सरकार बदलले तरी शिक्षकांचे प्रश्न कायमच अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी पुणे येथील भिडेवाडा ते मुंबई…
आंदोलक शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीस घातला फुलांचा हार
प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूकहोत नसल्याने माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे सर्व प्रश्नांचा खुलासा करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबीत प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने यासंदर्भात खुलासा करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा…
भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर ईपीएस 95 पेन्शनर्सचे धरणे
पेन्शन वाढ करण्याची मागणी वेळ काढूपणा करणार्या केंद्र शासनाचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- पेन्शन वाढच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन वेळ काढूपणा करणार्या केंद्र शासनाचा निषेध नोंदवून, ईपीएस 95 पेन्शनर्स संघर्ष समितीच्या वतीने…
शहरात मुस्लिम युवकांनी टी राजाचा प्रतिकात्मक पुतळा दहण करुन पायदळी तुडवला
मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध सर्वच धर्मातील संत, महात्मे व पैगंबर याबद्दल चुकीचे वक्तव्य करणार्यांविरोधात कठोर कारवाई होण्याबाबतचा कायदा पारित करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपच्या प्रवक्त्या नुपूर…
देशात दलितांवर होणार्या अत्याचाराच्या विरोधात रिपाईची निदर्शने
राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात झालेल्या दलित मुलाच्या अमानवी हत्येचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात दलितांवर होणार्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निदर्शने करण्यात आली.…
