• Sat. Jun 6th, 2026

आंदोलन

  • Home
  • श्रमिक-कष्टकरी व शेतमजूरांच्या विविध मागण्यांसाठी डाव्या शेतमजूर संघटनांची निदर्शने

श्रमिक-कष्टकरी व शेतमजूरांच्या विविध मागण्यांसाठी डाव्या शेतमजूर संघटनांची निदर्शने

मागणी दिवस पाळून केंद्र सरकारचा निषेध रोजगार, जमीन, घर, खाद्य सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, वेतन व सामाजिक न्याय विषयाच्या 30 मागण्यांचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिक-कष्टकरी व शेतमजूरांच्या विविध मागण्यांसाठी देशातील पाच…

वीज दर वाढ निषेधार्थ आम आदमी पार्टीचे महावितरण कार्यालयासमोर निदर्शने

जिल्हाधिकारी यांना निवेदन नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर वीज दरात केलेली दरवाढ अन्यायकारक -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- वीज दर वाढीच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीच्या वतीने शहरातील विद्युत महावितरण कार्यालयासमोर निदर्शने…

राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या उपविभागीय अभियंत्याला फासले काळे

क्रॉसिंग पट्टे व गतीरोधक बसविण्याचे आश्‍वासन देऊन देखील कामे सुरु न केल्याचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड महामार्गावरील निबोंडी ते चिंचोडी पाटील-आठवड गावा पर्यंत रस्त्यावर क्रॉसिंग पट्टे व गतीरोधक बसविण्याची मागणी…

13 जुलैला महानगरपालीका आयुक्तांच्या दालात सावली दिव्यांग संघटनेचा ठिय्या

अधिका-यांच्या पगाराबरोबरच दिव्यांगचे उदरनिर्वाह अनुदान नियमीत वर्ग करा – बाबासाहेब महापुरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन निर्णयानुसार अहमदनगर महानगर पालीकेच्या झालेल्या ठरावा प्रमाणे सन 2017 पासुन दिव्यांग बांधवांना देण्यात येणारे अनुदान नियमीत…

मानवाधिकार याचिकाकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या अटकेचा शहरात निषेध

डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्र सरकार विरोधात आवाज उठविल्याच्या द्वेषातून मानवाधिकार याचिकाकर्त्या तिस्ता सेटलवाड, गुजरातचे माजी पोलीस महासंचालक आर.बी. श्रीकुमार आणि पोलीस अधिकारी संजीव…

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या तज्ञ संचालकपदावरुन सत्ताधारी व विरोधी संचालकांमध्ये खडाजंगी

मासिक बैठक सुरु होण्यापूर्वीच गदारोळ घटनेत तरतूद नसताना नियमबाह्य पध्दतीने तज्ञ संचालकपदी कचरे यांची नियुक्ती झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द होऊनही नियमबाह्य पध्दतीने तज्ञ संचालकपद मिळवणारे भाऊसाहेब कचरे…

ओबीसी आरक्षणासाठी चुकीच्या पध्दतीने होत असलेल्या इंम्पेरिकल डेटाला विरोध

समता परिषद व राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आडनावावरुन जात ठरवणे सदोष ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने स्थापन केलेल्या बांठीया आयोगाकडून आडनाव वरुन चुकीच्या पध्दतीने इंम्पेरिकल…

माध्यमिक शिक्षक सोसायटीत त्या व्यक्तीचे नियमबाह्य तज्ञ संचालकपद रद्द होण्यासाठी निदर्शने

सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द झाले असल्याचे स्पष्टीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्तीनंतर सभासदत्व रद्द होऊनही तज्ञ संचालक पद मिळवणार्‍या सत्ताधारी मंडळाचे प्रमुख व्यक्तीचे तज्ञ संचालकपद रद्द करण्याच्या मागणीसाठी परिवर्तन मंडळ, विरोधी संचालक व…

रिपाईचे नुपूर शर्माच्या प्रतिमेस काळे फासून जोडे मारो

मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधानाचे शहरात पडसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान करणार्‍या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्माच्या प्रतिमेस शहरातील कराचीवाला नगर…

शहरात मुस्लिम युवकांनी नुपूर शर्माचा पुतळा जाळला

मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेध शर्माला अटक करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान करणार्‍या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा…