प्रलंबित मागण्यांसाठी माध्यमिक शिक्षकांची शिक्षणाधिकारी कार्यालय समोर धरणे
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात…
पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी घोडेगाव मार्गे खतवाडी जुनी चारी कार्यान्वीत करावी
सैनिक समाज पार्टीची मागणी 15 ऑक्टोबरला मिरी येथे रास्ता रोको करण्याचे जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- मिरी पंचक्रोशीतील पाण्याचा वनवास कायमचा संपविण्यासाठी घोडेगाव मार्गे खतवाडी जुनी चारी कार्यान्वीत करण्याची मागणी सैनिक समाज…
इंदिरानगरला रावण ऐवजी ईव्हीएम राक्षसाचे दहन
लोकशाही वाचवण्यासाठी भारत जोडो…, ईव्हीएम फोडोच्या घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाच्या वतीने ईव्हीएममुळे मुक्त, निष्पक्ष, आणि पारदर्शी निवडणुका होत नसल्याचा आरोप करून विजयादशमीला रावण ऐवजी ईव्हीएम राक्षसाचे दहन…
मैत्री कंपनीच्या प्रॉपर्टी विक्रीतून गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळावी
मैत्रेय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनचे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे अहमदनगर (प्रतिनिधी)- मैत्री कंपनीतील गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळण्याच्या मागणीसाठी मैत्रेय उपभोक्ता व अभिकर्ता असोसिएशनच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे…
ग्रामपंचायत कर्मचार्यांचे जिल्हा परिषदेत निदर्शने
सेवा पुस्तक, भविष्य निर्वाह निधी, किमान वेतन, राहणीमान भत्त्याचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी आकृतीबंद व बिगर आकृतीबंध कर्मचार्यांचा भेदभाव दूर करावा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचार्यांचे सेवा पुस्तक, भविष्य निर्वाह…
विजया दशमीला ईव्हीएम राक्षसाचे होणार दहन
शनिवार पासून ईव्हीएम विरोधात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण सर्व निवडणुका बॅलट पेपरवर घेण्याची इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम आंदोलनाच्या वतीने भारतीय राज्यघटनेसह लोकशाही…
खड्डेमय रस्ते दुरुस्ती व मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी राष्ट्रवादीचा महापालिकेत ठिय्या
महापालिका प्रशासन विरोधात जोरदार घोषणाबाजी नगरकरांचा जीव एवढा स्वस्त का? प्रश्न उपस्थित करुन आंदोलकांनी महापालिका प्रशासनाला धरले धारेवर अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका प्रशासन नागरी सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याचा आरोप करुन…
घरेलू मोलकरीणींचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर घंटानाद
नवदुर्गा जागर आंदोलन लेखी आश्वासनाने आंदोलन स्थगित अहमदनगर (प्रतिनिधी)- घरेलू कामगारांना कल्याण महामंडळाकडून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर नवदुर्गा जागर आंदोलन सुरु…
घरेलू मोलकरीण कामगारांची नवदुर्गा जागर आंदोलनाला प्रारंभ
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या अंगणाची केली स्वच्छता घरेलू मोलकरीनींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- घरेलू कामगारांना कल्याण महामंडळाकडून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या…
घरेलू मोलकरीण कामगारांची नवरात्रीमध्ये नवदुर्गा जागर आंदोलनाची हाक
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर नऊ दिवस चालणार आंदोलन घरेलू मोलकरीनींना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- घरेलू कामगारांना कल्याण महामंडळाकडून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने घरेलू मोलकरीण…
