• Sat. Jul 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

पुरस्कार

  • Home
  • मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात अरणगाव शाळा ठरली अव्वल

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात अरणगाव शाळा ठरली अव्वल

नगर तालुक्यात प्रथम; तीन लाखाच्या बक्षिसाची ठरली मानकरी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 अभियान राबवण्यात…

मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन विद्यालयास रोटरीचा आदर्श विद्यालय पुरस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक विद्यालयास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने आदर्श विद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक एजाज शेख यांना…

अनिता काळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांना धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत…

पंडित नेहरू हिंदी विद्यालयास रोटरीचा आदर्श विद्यालय पुरस्कार प्रदान

शालेय शिक्षिकांचा आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला येथील जिल्ह्यातील एकमेव हिंदी माध्यमच्या पंडित नेहरू हिंदी विद्यालयास रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटीच्या वतीने आदर्श विद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले.…

केडगाव जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका किशोरी भोर आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जिल्हा परिषद जगदंबा क्लास शाळेच्या शिक्षिका किशोरी शिवाजी भोर यांना शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने…

हिना शेख आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षक दिनानिमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका हिना वाजिद शेख यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.…

कवियत्री सरोज आल्हाट यांना केशवसूत साहित्यरत्न पुरस्कार जाहीर

श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त होणाऱ्या काव्य संमेलनात होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कवियत्री, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री नवनाथ युवा…

नगरच्या मनीषा गायकवाड यांचा कराडच्या कला साहित्य संमेलनात गौरव

शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल ग्लोबल आयडियल इन्स्पायरिंग टीचर अवार्डने सन्मानित अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल भिंगार हायस्कूलच्या पर्यवेक्षिका मनीषा प्रफुल्ल गायकवाड यांना कराड (जि. सातारा) येथे…

प्रमिला झावरे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर

डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त पुरस्काराने होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका प्रमिला बाबासाहेब झावरे यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दिला जाणारा क्रांतीज्योती…

सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांचा सत्कार

डॉ. भीमराव आंबेडकर अवॉर्ड जाहीर सामाजिक संवेदना जागरुक ठेऊन पवार यांचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांना नवी दिल्ली येथील मॅजिक…