• Mon. Aug 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

निवेदन

  • Home
  • भिंगारच्या व्यापारी संकुल परिसरात पेव्हिंग ब्लॉक व हायमॅक्स बसविण्याची मागणी

भिंगारच्या व्यापारी संकुल परिसरात पेव्हिंग ब्लॉक व हायमॅक्स बसविण्याची मागणी

स्थानिक व्यावसायिकांचे आमदार संग्राम जगताप यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या व्यापारी संकुल परिसरात पेव्हिंग ब्लॉक व हायमॅक्स बसविण्याची मागणी स्थानिक व्यावसायिकांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्याकडे…

बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी पैसे वसुलीसाठी व्यावसायिकाचे बंद पाडले दुकान

जीवे मारण्याची धमकी; व्यावसायिक दांम्पत्यांची पोलीस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार टोळक्यांवर अवैध सावकारी प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- शहरात बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या टोळक्यांनी व्याजापोटी दहशतीने दुकान बंद…

बहुजन समाज पार्टीचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन बहुजन समाजाची माफी मागण्याची मागणी नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरुन…

शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होण्याचा धोका

बाबासाहेबांच्या पुतळ्या भोवती बॅरीकेट लावण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी परभणी सारखी गंभीर परिस्थिती शहरात उद्भवू नये -योगेश साठे नगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळून अवजड…

57 महाराष्ट्र बटालियन एनसीसीत एकाच कुटुंबातील नातेवाईकांची भरती झाल्याचा आरोप

चौकशी करुन दोषींवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची रिपाईची मागणी क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे यांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नगर व पुणे विभागात सन 2015-16 मध्ये…

अमित शाह यांच्या वक्तव्याचा समाजवादीच्या वतीने निषेध

बहुजन समाजाची जाहीर माफी मागण्याची मागणी देशात महापुरुषांचा अवमान करुन जातीय द्वेष पसरवला जातोय -आबिद हुसेन नगर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे सुरु असलेले सर्व अवैध धंदे बंद करा

रिपाई महिला आघाडीची मागणी अन्यथा महिला थाटणार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर अवैध धंद्याचे दुकान नगर (प्रतिनिधी)- शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सर्रासपणे सुरु असलेले सर्व अवैध धंदे बंद करण्याची…

शहरातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन; तपासासाठी मुलीच्या कुटुंबीयासह उपोषणाचा इशारा योग्य प्रकारे तपास न करता, उडवाउडवीचे उत्तरे दिली जात असल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून…

3 टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचा शासन आदेश निर्गमित करावा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी थकबाकीसह वाढीव महागाई भत्ता जानेवारीच्या वेतनासोबत वितरित व्हावा -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे 1 जुलै 2024 पासून 3 टक्के वाढीव…

मारहाणीची तक्रार केल्याने पोलीसांकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या

सदर पोलीस अधिकारी व कर्मचारीवर कारवाईची मागणी रिपाईच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; 26 डिसेंबर पासून उपोषणाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे युवक तालुकाध्यक्ष जयराम आंग्रे यांना विनाकारण…