• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

निवेदन

  • Home
  • परभणीच्या घटनेतील भीम सैनिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी रिपाईची निदर्शने

परभणीच्या घटनेतील भीम सैनिकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी रिपाईची निदर्शने

कोंबिंग ऑपरेशन थांबवा; मारहाणीत मयत झालेल्या युवकाच्या खूनाचा गुन्हा पोलीसांवर दाखल करण्याची मागणी अन्यथा 23 डिसेंबरला रिपाईच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा नगर (प्रतिनिधी)- परभणी मध्ये झालेल्या संविधानाच्या विटंबनेचा रिपब्लिकन…

रामवाडीत दांडके, तलवारीसह धुडगूस घालणाऱ्या आरोपीवर कारवाई करा

झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाईची पोलीस अधीक्षकांकडे मागणी अवैध धंदे व गुंडांच्या दहशतीने लोकांचे जगणे मुश्‍किल नगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी झोपडपट्टीत घुसून दहशत माजविणाऱ्या गुंडासह त्याच्या टोळीवर…

एकाच दिवशी फेरफार भरुन त्याच दिवशी मंजूरी दिल्याचा आरोप

तत्कालीन केडगाव कामगार तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करुन निलंबनाची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नगर (प्रतिनिधी)- अधिकाराचा गैरवापर करुन बेकायदेशीरपणे खोटे बनावट आदेश तयार करणारे व सन 2021…

परभणीतील संविधान शिल्पाच्या अवमानाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध

दोषी व माथे भडकविणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा नगर (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने परभणी येथे संविधानाच्या शिल्पाची झालेल्या…

शहरात दहशत पसरविणाऱ्या गुंडाविरोधात नागरिकांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटक करुन मोक्कातंर्गत कारवाईची मागणी त्या आरोपींमुळे महिला देखील भितीच्या सावटाखाली नगर (प्रतिनिधी)- गुंड प्रवृत्तीच्या व गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या आणि नुकतेच जुन्या वादातून…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारला निवेदन

जुनी पेन्शन व आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ मिळण्यासाठी तो शासन निर्णय निर्गमीत व्हावा -बाबासाहेब बोडखे शिक्षक व शिक्षकेतरांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवल्याचा आरोप नगर (प्रतिनिधी)- 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त…

महापालिकेने सर्व विकासकामांची माहिती सोशल मीडियाद्वारे नगरकरांना द्यावी

भारतीय जनसंसदेची मागणी; उपायुक्तांना निवेदन सुरु असलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांना उपलब्ध होणे हा त्यांचा हक्क -रईस शेख नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या विकास कामांची माहिती सोशल मीडियावर सर्व करदात्या नगरकरांना मिळण्याची व…

पाचशे रुपयांच्या चलनी नोटांवर महात्मा फुले यांची प्रतिमा छापण्याची मागणी

पीपल्स हेल्पलाईनचे राष्ट्रपती, पंतप्रधान व अर्थमंत्री यांना निवेदन देशात स्त्रीदास्य व जातीदास्य संपविणाऱ्या महात्मा फुले यांना आदरांजली ठरणार नगर (प्रतिनिधी)- हजारो वर्षे भारतावर लादल्या गेलेल्या स्त्रीदास्य व जातीदास्य संपविणारे महात्मा…

मतदानासाठी आलेल्या युवकास पोलीसांनी केलेल्या मारहाणीचा रिपाईच्या वतीने निषेध

एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक व त्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर (प्रतिनिधी)- देहरे गावातील मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या युवकास पोलीसांनी केलेल्या मारहाणीचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)…

निवडणुक कर्तव्यावरील शिक्षक, शिक्षकेतरांना दुसऱ्या दिवशी सुट्टी जाहीर करा

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी सलग दोन दिवस-रात्र सेवा देणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतरांचा विचार व्हावा -बाबासाहेब बोडखे नगर (प्रतिनिधी)- निवडणुकीसाठी सेवा अधिग्रहित केलेले शिक्षक, शिक्षकेतर दिवस-रात्र कर्तव्य बजावून थकलेले असताना लगेच…