• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेलेल्या क्लेरा ब्रूस हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेलेल्या क्लेरा ब्रूस हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणक्रांतीचा ऐतिहासिक साक्षीदार क्लेरा ब्रूस हायस्कूल -अशोक शिंदे नीलिमा बंडेलू यांना “वारसा सावित्रीचा” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त…

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पुन्हा ‘लिंबू-टोना’चा संशय;

रेल्वे स्टेशनच्या आनंदनगर परिसरात भीतीचे सावट सीसीटीव्हीत लिंबू टाकणारा पुरुष-महिला कैद अज्ञात टोळ्यांकडून मुला-मुलींना धमक्या; नागरिकांची पोलिसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना शहरातील वातावरण आधीच…

निमगाव वाघात सावित्रीच्या लेकींनी फुलवला स्त्री शिक्षणाचा जागर

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारीत रंगली वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा स्त्री शिक्षणाने समाजात क्रांती घडवली -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्त्री…

नवदृष्टीतून बजावणार मतदानाचे कर्तव्य

फिनिक्स सोशल फाउंडेशनची आगळी-वेगळी मतदार जागृती नेत्रशस्त्रक्रियेनंतर ज्येष्ठांचा मतदानाचा संकल्प अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध सामाजिक संस्थांकडून मतदार जागृतीचे उपक्रम राबविले जात असताना, फिनिक्स सोशल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत…

भाजपच्या बिनविरोध नगरसेवकांचा सावेडी रासनेनगर परिसरात सत्कार

करण कराळे, पुष्पाताई बोरुडे व सोनाबाई तायगा शिंदे यांचा सन्मान बिनविरोध निवड म्हणजे कार्याची पोचपावती -सावन छाबरा नागरिकांच्या विश्‍वासास पात्र ठरून विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा बिनविरोध नगरसेवकांचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका…

नवीन कराराबाबत अवतार मेहेर बाबा कामगार युनियनची बैठक

“प्रसाद नको, जगण्यासाठी वेतन हवे!” कामगारांच्या ठाम घोषणा जुने कामगारांच्या कुटुंबीयांना प्राधान्य देण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेर बाबा कामगार युनियनची महत्त्वपूर्ण बैठक अरणगाव…

प्रभाग 11 मध्ये भाजप-राष्ट्रवादी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

झारेकर गल्लीतील दत्त मंदिरापासून भाजप-राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराला सुरुवात विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना साद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या पॅनलच्या…

दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीचा पुरस्कार पै. नाना डोंगरे यांना प्रदान

विविध क्षेत्रातील सामाजिक कार्याचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने अहिल्यानगर मधील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना भगवान बुध्द राष्ट्रीय फेलोशिप सन्मान प्रदान करण्यात आल्याची…

हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे भिंगारमध्ये सावित्रीबाई फुले जयंती व देवी शाकंभरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

सामाजिक ऐक्याचा संदेश; विचार, संस्कृती आणि परंपरेचा संगम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती तसेच देवी शाकंभरी पौर्णिमा उत्सव भिंगार परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या…

निमगाव वाघा येथील चौथे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात होणार विविध क्षेत्रातील प्रज्ञावंतांचा गौरव

ॲड. राजेश कावरे यांची प्रज्ञावंतांच्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षपदी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथील परिवार मंगल कार्यालयात…