• Wed. Apr 29th, 2026

Mirror

  • Home
  • कांदा भाजीपाला व फळ-फळावळ आडत्यांच्या असोसिएशनच्या संवेदनशीलतेने उजळलेली दिव्यांग कुटुंबीयांची दिवाळी

कांदा भाजीपाला व फळ-फळावळ आडत्यांच्या असोसिएशनच्या संवेदनशीलतेने उजळलेली दिव्यांग कुटुंबीयांची दिवाळी

दिव्यांगांची दिवाळी होणार गोड; 100 दिव्यांग कुटुंबांना किराणा किट वाटप व्यवसायाबरोबर दाखवली सामाजिक संवेदनशीलता अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी म्हटली की आनंद, गोडवा आणि प्रकाशाचा उत्सव. पण समाजातील अनेक आर्थिक दुर्बल घटकांसाठी…

भिंगारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक स्मारक उभारण्याची मागणी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्ड, भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटल आवारात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सार्वजनिक स्मारक उभारावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ…

दिवाळीपूर्वी शिक्षकांना वेतन मिळण्यासाठी जिल्हा परिषदेत शिक्षकांचे धरणे आंदोलन

पोस्ट मॅपिंगच्या अडचणीमुळे शिक्षक, शिक्षकेतरांच्या वेतनाचा प्रश्‍न शिक्षकांना दिवाळीपूर्वी पगार मिळवून देण्याचे शिक्षणाधिकारी यांचे आश्‍वासन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळीच्या तोंडावर पोस्ट मॅपिंगच्या तांत्रिक अडचणीमुळे शालार्थ प्रणालीत वेतन थांबण्याचा धोका निर्माण झाला…

जागतिक अंध दिनाच्या दिवशी मिळाली नवदृष्टी

48 रुग्णांवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया फिनिक्समुळे अंधकारमय जीवन झाले प्रकाशमान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जागतिक अंध दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी होवून मंगळवारी (दि.14 ऑक्टोबर) शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा नेत्रदूत जालिंदर बोरुडे…

स्मरणशक्तीने अर्णवी हासेची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद

3 वर्षांच्या चिमुकलीने अवघ्या 32 सेकंदांत सांगितली भारतातील 28 राज्यांची राजधानी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हुशारी आणि स्मरणशक्ती जोरावर संगमनेरची चिमुकली अर्णवी आनंद हासे हिने अवघ्या 3 वर्षे 4 महिन्यांच्या वयात 32…

तीन महिन्यात दोन सरपंच, तीन उपसरपंच निवड

देहरे ग्रामपंचायतीत पदांचा पोरखेळ! -डॉ. दीपक जाधव गावाच्या विकासाला अडथळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील देहरे ग्रामपंचायतीत सरपंच-उपसरपंच पदांची वारंवार फेरबदल करून लोकशाहीची थट्टा केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते व माजी…

नवनिर्वाचित भाजप पदाधिकाऱ्यांचा सत्कार

भारतीय जनता पक्षाची ताकद म्हणजे तिचे समर्पित कार्यकर्ते -दत्ता गाडळकर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या सहचिटणीसपदी कुंडलिकजी गदादे व युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी यश संतोष शर्मा यांची निवड झाल्याबद्दल…

श्री बेलेश्‍वर महादेव मंदिरात चांदीचा मुकुट अर्पण सोहळा दिमाखात पार

हर हर महादेव… च्या घोषात हजारो भाविकांची उपस्थिती भगवान प्रत्येकाला सेवेची संधी देतो -आमदार संग्राम जगताप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हर हर महादेव… जय शिव शंकर… बम बम भोले… अशा गजराने सोमवारी…

बालिकाश्रम रोड, भिंगारदिवे मळ्यातील नागरिकांचा पाणी प्रश्‍न गंभीर

मागील अनेकवर्षापासूनचा सुटेना प्रश्‍न; आपचे महापालिका प्रशासनाला निवेदन आठ दिवसांत तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन -भरत खाकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या प्रभाग क्रमांक 7 मधील बालिकाश्रम रोड, भिंगारदिवे मळा या भागात…

शहरात ह्युदाई ऑल्वेज अराउंड कॅम्पचा ग्राहकांनी घेतला लाभ

सर्व ह्युंदाई कारची मोफत तपासणी; ग्राहकांच्या सुरक्षिततेचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ह्युदाई मोटर्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या वतीने शहरातील नगर-पुणे रोडवरील ईलाक्षी ह्युदाई व नगर- मनमाड रोड, सावेडी येथील ह्युंदाई प्रॉमिस शोरूम…