शहरात ॲनिमल’ झाला हाऊसफुल; सिद्धार्थ जाधव यांच्या अभिनयाची जादू
नाटकातूम ‘दत्तू’चा संघर्ष रंगमंचावर जिवंत” मुंबईच्या स्वप्नांचा प्रवास; संघर्ष व जीवनाचे प्रतिबिंब अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील नाट्यप्रेमींसाठी खास ठरलेला कबीर इव्हेंट्स आयोजित ‘ॲनिमल’ हा बहुचर्चित मराठी नाटकाचा प्रयोग सावेडी येथील माऊली…
पै. नाना डोंगरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान
चरहोली बुद्रुक, पुणे येथे सामाजिक कार्याचा सन्मान अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. आळंदी…
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या 20 दिवसांच्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
“खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि बॅडमिंटनसाठी विशेष शिबिर; दोन टप्प्यात विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शन प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन आत्मसात करून खेळाडूंनी स्वतःची शारीरिक क्षमता वाढवावी -ज्ञानेश्वर खुरंगे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी…
अहिल्यानगरात 10 मे रोजी खुल्या गटातील ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन
खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन; विविध क्रीडा प्रकार रंगणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील खेळाडूंसाठी अहमदनगर जिल्हा ॲथेलेटिक्स असोसिएशनच्या वतीने खुल्या गटातील (पुरुष व महिला) मैदानी ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही…
नसरापूर अत्याचार प्रकरण; नराधमास फाशीची मागणी
रिपाइंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; रिपाइ आक्रमक अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 3 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी…
राहुरीतील कनगर येथे 14 मे रोजी ना. आठवले यांचा नागरी सत्कार
मिरजगावात 7 मे रोजी नियोजन बैठक; दक्षिण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांची…
तीन सुवर्णांसह ‘स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र 2026’किताब पटकाविल्याबद्दल गौरव
अनुराधा मिश्रा यांचा राष्ट्रवादीच्या वतीने सन्मान मिश्रा यांनी शहराचे नाव उंचावले -संपत बारस्कर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अहिल्यानगरच्या अनुराधा रत्नेश मिश्रा यांनी…
केडगाव स्पोर्ट्स ॲकॅडमीचे 7 खेळाडू अहिल्यानगर बास्केटबॉल संघात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सातारा येथे होणाऱ्या सब ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धेसाठी केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या सात खेळाडूंची अहिल्यानगर सब ज्युनिअर संघात निवड झाली आहे. मुलांमध्ये ध्रुव गुगळे, आदिराज कोतकर, कृष्णा ठुबे, क्रांतिक बढदे…
भाऊसाहेब फिरोदियाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड यांच्या सेवापूर्तीनिमित्त गौरव
कोणत्याही समस्येवरील उत्तर म्हणजे उल्हास दुगड -अशोक मुथा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे सखोल अभ्यासू, खेळाडू व्यक्तिमत्वाने आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता आजपर्यंत नियोजनबद्धतेमुळे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या गुणवत्तेतील प्रगतीचा आलेख…
वाडी-वस्तीवर पोहचविण्यात आली शासकीय योजनांची माहिती
जनकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा उपक्रम; रोजगार, आरोग्य व शासकीय योजनांचा जागर बुरुडगावात समारोप; ग्रामस्थांसाठी अभियान ठरले प्रभावी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कामगार वर्गाला शासनाच्या विविध कल्याणकारी…
