• Thu. Jul 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

Mirror

  • Home
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मिळाली नवदृष्टी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मिळाली नवदृष्टी

नवदृष्टी मिळालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केला बाबासाहेबांचा जयघोष फिनिक्सच्या शिबिराद्वारे 57 ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने नुकतेच घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोतीबिंदू…

“बीएसएनएलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी”

“प्रश्‍नमंजुषा, भिमगीत आणि प्रेरणादायी विचारांनी रंगला कार्यक्रम” 157 देशांमध्ये साजरी होणारी बाबासाहेबांची जयंती प्रत्येक भारतीयांचा अभिमान -राजेंद्र चोंगड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

संविधानाचा जागर करुन भिंगारच्या मिनी मॅरेथॉनमध्ये धावले युवक-युवती

जय भीमच्या घोषणांनी दुमदुमले वातावरण; विविध स्पर्धेत युवक-युवतींचा जोशपूर्ण सहभाग बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाच्या जीवनात उतरले पाहिजेत -शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त भिंगार…

“जातिव्यवस्था निर्मूलनासाठी शिक्षणात आमूलाग्र बदलाची मागणी”

आंबेडकर जयंतीनिमित्त ‘रिकॉन्शिओ शिक्षण’ लागू करण्यासाठीची हाक अंधश्रद्धा, जाती हटावासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार. अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जातिव्यवस्था, अंधश्रद्धा, स्त्री दास्य व भोंदूगिरी ,मतदास्य यांचे समाजातून कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी…

ढवळपुरीच्या के.के. रेंज परिसरातील अवैध माती उत्खननाविरोधात कारवाई करा

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे ग्रामस्थांसह शुक्रवारी उपोषण प्रशासनाची डोळेझाक; अवैध माती वाहतुकीच्या अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथील के.के. रेंज (आर्मी) हद्दीत मोठ्या प्रमाणावर सुरू…

कास्ट्राईब महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी पोपट खंडागळे यांची नियुक्ती

25 वर्षांच्या कार्याची दखल; कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पोपट खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाचे राज्य…

मंगळवारी सावेडीत रंगणार महात्मा फुले-डॉ. आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम

“प्रश्‍नमंजुषा, गायन आणि व्याख्यानातून होणार समाजजागृती; नागरिकांना मोठ्या सहभागाचे आवाहन महात्मा फुले व डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडी परिसरात महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

कान्हूर पठारच्या निखिल शिंदे यांचे एमपीएससीत यश

मंत्रालयात महसूल सहाय्यकपदी निवड जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या बळावर मिळवले यश; परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कान्हूर पठार येथील निखिल नंदू शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने फुले-आंबेडकर जयंती स्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक उपक्रमाने साजरी

महापुरुषांच्या विचारांना वंदन करुन मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत पर्यावरण संवर्धन हीच खरी मानवसेवा -डॉ. दमन काशीद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये…

केडगावच्या गायत्री महेश क्षीरसागर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पीएचडी प्रदान

‘रामचरितमानस’ आणि ‘भावार्थ रामायण’ या दोन ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यासातून सादर केला शोधनिबंध अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील गायत्री मुंजाजी पांचाळ (गायत्री महेश क्षीरसागर) यांना छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने…