आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सचिन लगड यांचा गौरव
गुणवत्तावाढीसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण योगदानाची दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे निरीक्षक तथा यशवंतराव चव्हाण विद्यालय, घारगावचे विद्यमान मुख्याध्यापक सचिन सयाजीराव लगड यांना अहिल्यानगर जिल्हा…
मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून घेराव घालण्याचा इशारा;
‘कामगार-श्रमिकविरोधी’ सरकारविरोधात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा एल्गार! -कॉ. नामदेवराव चव्हाण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्यात प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकार एक नंबरचे कामगार व श्रमिकविरोधी सरकार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या…
बांधकाम कामगारांना साईश्रद्धा फाउंडेशनने दिले मोफत कौशल्य प्रशिक्षण
प्रशिक्षणाला नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना कामाचा व्यावहारिक सराव, आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळावी तसेच त्यांच्या कौशल्याला रोजगाराची जोड मिळावी, या उद्देशाने…
विपला फाउंडेशनच्या वतीने संयुक्त राष्ट्रांकडून घोषित करण्यात आलेल्या ‘बालविवाह निर्मूलन दिन’ चे स्वागत
अहिल्यानगर-नाशिकमध्ये 19 बालविवाह रोखण्यात यश; 358 संवेदनशील कुटुंबांकडून प्रतिबंधाचे वचनपत्र बालविवाहाविरोधातील भारताचा आवाज आता जागतिक व्यासपीठावर! अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बालविवाह, बालवयातील विवाह आणि सक्तीने होणारे विवाह यांसारख्या घातक सामाजिक प्रथांविरोधातील लढ्याला…
‘गुन्हा दाखल केल्याने जीवाला धोका’; आरोपींना तातडीने अटक करा
खरेदी केलेले कपडे बदलीप्रकरणी दुकान मालकाने केली होती मारहाणजिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधितांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत सनी ज्ञानेश्वर जगधने…
ग्राहक आयोगाची सुनावणी आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे; अहिल्यानगरचा राज्यात पहिला मान
अहिल्यानगर जिल्हा ग्राहक आयोगात आभासी सुनावणीचा शुभारंभ ‘फिजिकल’ सुनावणी कमी होऊन भविष्यात ऑनलाइन न्यायप्रक्रियेकडे कल वाढणार – मुकेश शर्मा (अध्यक्ष, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई) अहिल्यानगर (प्रतिनिधी)- ग्राहक आयोगामध्ये…
स्वतःचा निकामी झालेला हात घेऊन चिमुकला पोहोचला जिल्हाधिकारी कार्यालयात
वैद्यकीय निष्काळजीपणाची चौकशी करून डॉक्टरावर कारवाईची RPI (गवई) ची मागणी नऊ वर्षांच्या चिमुकल्याचा हात उपचारानंतर निकामी; पालकांचा डॉक्टरांवर गंभीर आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील करंजी-भोसे रोड परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार…
हस्तकलेच्या तासाला बनवले गणपतीचे शेकडो मुखवटे
पर्यावरणपूरक सजावटीचा श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचा अभिनव उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सावेडी येथील श्री समर्थ विद्यामंदिर प्रशालेच्या माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या तासाला पर्यावरणपूरक साहित्यापासून…
‘पाच दिवसांचा आठवडा’साठी बँक कर्मचारी, अधिकारी रस्त्यावर; अहिल्यानगरमध्ये फेडरल बँकेसमोर जोरदार निदर्शने
द्विपक्षीय कराराची प्रामाणिक अंमलबजावणी व ‘परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेंटिव्ह’मधील भेदभाव दूर करण्याची मागणी 28 ते 30 सप्टेंबरला तीन दिवसांचा संप, त्यानंतर बेमुदत संपाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू…
लोणी प्रवराचा अभय जगताप ठरला कराटेचा गोल्डन बॉय
राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लोणी प्रवरा येथील शालेय खेळाडू अभय भाऊसाहेब जगताप याने पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात 6 सप्टेंबर 2026 BKA भारत कराटे अकादमी आयोजित…
