• Mon. Jul 20th, 2026

Mirrornews24

Marathi News

फर्स्ट इम्प्रेशनच्या परिपूर्ण वस्त्र दालनात दिवाळी धमाका ऑफर

ByMirror

Oct 20, 2022

डिस्काउंट कुपन उपलब्ध

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नालबंद खूंट, करसेटजी रोड येथील फर्स्ट इम्प्रेशन या परिपूर्ण वस्त्र दालनात दिवाळी सणाच्या खरेदीवर दिवाळी धमाका ऑफर ठेवण्यात आली आहे.


एक हजार रुपयाच्या खरेदीवर डिस्काउंट कुपन ठेवण्यात आले आहे. दिवाळीसाठी खास डिस्काऊंट कुपन देण्यात आलेले आहे. ग्राहकांसाठी मेन्स एथनिक, मेन्स कॅज्युल, फॉर्मल, फॅब्रिक टेलरिंग, ऍक्सेसरीज, फॅन्सी लेडीज ड्रेस, लाचा, फॅन्सी साडी, घागरा चोळी, लहान मुलांचे धोती कुर्ता, बाबा सूट आदी विविध वस्त्रांचे व्हरायटी उपलब्ध आहेत.


पाच हजारच्यावर खरेदी करणार्‍या ग्राहकांना सहा तर दहा हजाराच्या खरेदीवर चौदा डिस्काउंट कुपन दिले जाणार आहेत. दिवाळीनिमित्त खरेदीवर आकर्षक ऑफर ठेवण्यात आली असल्याची माहिती फर्स्ट इम्प्रेशनच्या वतीने देण्यात आली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *