• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

आबई डोंगरे यांचे वृद्धापकाळाने निधन

ByMirror

Feb 14, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील आबई हरीभाऊ डोंगरे (वय 72 वर्षे) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पुतणे, दीर असा परिवार आहे. त्या मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे असल्याने गावात सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांचा अंत्यविधी डोंगरे वस्ती येथे शोकाकुल वातावरणात झाला. यावेळी सर्वच क्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *