महिला सक्षमीकरणाचा जागर करुन प्रयास ग्रुप व दादी-नानी ग्रुपचा 31 वा वर्धापन दिन उत्साहात
31 वर्षांची सामाजिक वाटचाल; प्रयास-दादी-नानी ग्रुपतर्फे महिलांचा सन्मान आणि विविध उपक्रम विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव; गरबा, बौद्धिक व मनोरंजनात्मक खेळांनी रंगला सोहळा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला सक्षमीकरणासोबतच महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे,…
‘सामाजिक माध्यमे विद्यार्थ्यांसाठी गरजेची की घातक?’; अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये रंगली वाद-विवाद स्पर्धा
चैताली चौगुलेने पटकाविला प्रथम क्रमांक; हिंदी दिनानिमित्त अशोकभाऊ फिरोदिया स्कूलमध्ये वक्तृत्वाला चालना विविध विद्यालयांच्या सहभागाने वाद-विवाद स्पर्धा उत्साहात अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, प्रभावी वक्तृत्वकौशल्य आणि विषयाकडे विविध अंगांनी पाहण्याची…
निमगाव वाघात पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाला निरोप
कृत्रिम जलकुंडात शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन ‘पाण्याचे स्त्रोत ही गावाची संपत्ती’ -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा…
सावेडी उपनगराच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतून ‘माझी हरवलेली मराठी शाळा’चा जागर!
शालेय गणवेशातील ढोलवादक विद्यार्थ्यांनी दिला मराठी शाळा व मातृभाषा जपण्याचा संदेश महाराष्ट्र गीत, प्रतिज्ञा अन् शाळेची घंटा ठरले आकर्षण अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेश विसर्जन मिरवणुकीत उत्साह, भक्ती आणि जल्लोषासोबतच सामाजिक व…
शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुकीतून मराठी शाळा आणि मातृभाषा जपण्याचा संदेश;
‘माझी हरवलेली मराठी शाळा’… ढोलवादक विद्यार्थ्यांचा अनोखा जागर!; सावेडी उपनगरात रंगणार मोरया युवा प्रतिष्ठानची मिरवणुक शालेय गणवेशातील विद्यार्थी देणार मराठी माध्यमाच्या शाळा व मातृभाषा संवर्धनाचा संदेश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेश विसर्जन…
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निमगाव वाघात वृक्षारोपण
संत सावता महाराज मंदिर परिसर हिरवाईने नटणार डोंगरे संस्था, नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचा उपक्रम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत निमगाव वाघा (ता. नगर)…
मोरया युवा प्रतिष्ठानचा गणेशोत्सव जल्लोषात; ढोल पथकाच्या वादनाने दुमदुमला गुलमोहर रोड
पारंपरिक वाद्यपथकाचे वादन, महाआरती, सत्यनारायण पूजा आणि भंडाऱ्याला भाविकांची मोठी गर्दी मराठी संस्कृती आणि मराठी अस्मितेवर विसर्जन मिरवणुकीत साकारला जाणार जीवंत सांस्कृतिक देखावा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील गुलमोहर रोड परिसरात…
अहिल्यानगरच्या अमृतवेला बाबा श्रीचंद महाराज गुरुद्वारात 21 सप्टेंबरला गुरुपुरब सोहळा
तारकपूर येथे शेड व फरशी कामाचे लोकार्पण; लोकप्रतिनिधींसह सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील अमृतवेला बाबा श्रीचंद महाराज गुरुद्वारा येथे बाबा श्रीचंद महाराज गुरुपुरबनिमित्त रविवार, दि. 20 सप्टेंबर आणि…
एमआयडीसीत पाच दिवसाच्या ‘गणरायाला’ भावपूर्ण निरोप; गुलालाची उधळण ढोल-ताशांच्या गजरात निघाली विसर्जन मिरवणूक
स्वराज्य कामगार संघटनेच्या पुढाकाराने एक्साईड कंपनीतील गणेशोत्सवाची सांगता; सर्वधर्मीय कामगारांनी दिला एकात्मतेचा संदेश ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!’; एमआयडीसीत कामगारांचा जल्लोष अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी परिसरात गेल्या पाच दिवसांपासून…
रेल्वे स्टेशन परिसरात साकारले ‘वृंदावन’; गौरी-गणपतीच्या सजावटीने वेधले महिलांचे लक्ष
भगवान श्रीकृष्ण-राधेची मनमोहक थीम; फुलांची सजावट, बासरी आणि आकर्षक रांगोळीने घराला मिळाली भक्तिमय रूप घराच्या पहिल्या पायरीपासून श्रीकृष्ण-राधेची थीम; पाहण्यासाठी महिलांची गर्दी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रेल्वे स्टेशन आनंदनगर…
