• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

संगीत परीक्षेत शौर्य देशमुख केंद्रात प्रथम

ByMirror

Jun 26, 2026
विशेष योग्यतासह प्राविण्य

विशेष योग्यतासह प्राविण्य


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने एप्रिलमे 2026 सत्रात घेण्यात आलेल्या संगीत परीक्षा (तबला) मध्ये चि.शौर्य वैभव देशमुख यांनी प्रवेशिका पूर्ण (तबला) परीक्षेत विशेष योग्यतेसह केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.


चि.शौर्य यांना या यशासाठी आरोही संगीत विद्यालयाचे संचालक स्वप्निल खराडे व शितल खराडे यांच्यासह वडील वैभव देशमुख व आई सौ. कल्पना देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. चि.शौर्य याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांचे पालक, नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडून कौतुक होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *