• Wed. Sep 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

अगोदर जिल्हा विभाजन त्यानंतर सर्वाच्या मनातील भूमिका -आमदार संग्राम जगताप

सुभेदार मल्हारराव होळकर जयंती कार्यक्रमात सामाजिक कार्य करणार्‍या कर्तृत्ववानांचा गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- नामांतराचा विषय चर्चेला जात असताना, अगोदर जिल्हा विभाजन होण्याची गरज आहे. अहिल्यादेवींचे जन्मस्थान आपल्या जिल्ह्यातच असून, या नामांतराचा…

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पै. नाना डोंगरे यांचा सत्कार

महाराष्ट्र भूषण आदर्श वस्ताद पुरस्कार मिळाल्याबद्दल पद्मश्री पवार यांच्या हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पै. नाना डोंगरे यांना महाराष्ट्र भूषण आदर्श वस्ताद पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान…

अंबिका महिला बँकेच्या सेवक संचालकपदी सुभाष म्हस्के व निलेश जगताप यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- अंबिका महिला सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदी सुभाष म्हस्के व निलेश जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शहरातील अंबिका महिला बँकेच्या संचालक मंडळावर…

थेट पोलीस महासंचालकांच्या कार्यालया समोर अर्धनग्न आंदोलन व उपोषणचा इशारा

त्या पोलीस अधिकारी व कर्मचारींची चौकशीची मागणी दोन वेळा उपोषण करुनही दखल घेतली जात नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा आक्रमक पवित्रा अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच बदली झालेले पारनेर पोलीस स्टेशनचे…

सैनिक बँकेच्या संचालकांना व अधिकार्‍यानां कलम 83 अन्वये नोटिसा

सहकार विभागाकडून 88 जणांवर कारवाईची टांगती तलवार सैनिक बँकेतील कोट्यवधींचा घोटाळा प्रकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या आजी-माजी संचालकांनी कामकाज करताना बँकेचे नुकसान केल्याचे निष्पन्न झाले असून, नुकसानीची…

निमगाव वाघात पाडव्यापासून हरिनाम सप्ताह त्रितपपूर्तीचा सोहळा रंगणार

पंचक्रोशीतील ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन धार्मिक सोहळ्याची जय्यत तयारी अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पाडव्यापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायणाचा त्रितपपूर्तीचा सोहळा रंगणार आहे. गावाच्या नवनाथ मंदिरात…

इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेचे ऑपरेशन डिच्चू कावा 326 जारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधानाच्या मार्गाने गुट्टलबाज सत्तापेंढारी विरोधातील मोहिम अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाचे कलम 326 खाली 18 वर्षावरील कोणत्याही भारतीय नागरिकाला लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा घटनात्मक अधिकार…

संपात शिक्षकांचा आसूड कडाडला

हलगी घेऊन महिला शिक्षिकाही झाल्या सहभागी एकजुट कायम ठेऊन लढा यशस्वी करावा -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी थेट सरकार विरोधात हाती आसूड घेतले. अंगावर…

अहमदनगर सोशल असोसिएशन संस्थेच्या वतीने

विस्तार अधिकारी अलीम शेख यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर सोशल असोसिएशन संचलित मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म.अल्ताफ इब्राहीम माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विस्तार अधिकारी अलीम…

सावली संस्थेत रंगला सेवाप्रीतचा स्नेहाचा रंगोत्सव

वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग व भांडीचे वाटप खडतर प्रवासानंतर चांगले दिवस येणार हे निश्‍चित -जागृती ओबेरॉय अहमदनगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनचा…