• Sun. May 10th, 2026

Trending

कौटुंबिक न्यायालयात समानतेचा जागर करुन महिला दिन साजरा

महिलांच्या हक्कासाठी संघर्ष करणार्‍या रणरागिणींचा व तृतीय पंथीयांचा सन्मान महिलांना फक्त आदर हवा, आदर नसल्याने कुटुंबात तंटे -न्यायाधीश नेत्राजी कंक अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कौटुंबिक न्यायालयात महिला-पुरुष समानतेचा जागर करुन महिला…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने महिला दिन साजरा

आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिलांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या आरोग्य व पर्यावरण चळवळीत सक्रीय असलेल्या महिला सदस्यांचा महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. भिंगार येथील भगवान गौतम…

समाज प्रबोधनाचे कार्य करणार्‍या महिला कीर्तनकारांचा सन्मान

महिला दिनानिमित्त अखिल विश्‍व वारकरी परिषदेचा उपक्रम महिला कीर्तनकारांचे समाज जागृतीचे कार्य प्रेरणादायी -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- अखिल विश्‍व वारकरी परिषदेच्या वतीने महिला दिनानिमित्त समाज प्रबोधनाचे कार्य करणार्‍या महिला कीर्तनकारांचा…

अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेशाला साकडे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते पवार यांचे स्वागत करुन विशाल गणेशाची प्रतिमा भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते ना. अजित पवार यांचे शहरात स्वागत करण्यात आले.…

अहमदनगर महापालिकेत फटाक्यांच्या आतषबाजीत पेढे वाटून जल्लोष

वारस हक्काने नोकरीत प्राधान्य देण्याच्या शासन निर्णयाचे स्वागत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणार्‍या सर्व कामगार व त्यांच्या वारसांना वारस हक्काने नोकरीत प्राधान्य देण्याच्या…

अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्या नवीन करारासाठी डिमांड नोटीसवर चर्चा

15 हजार रुपये वेतन मिळण्याची कामगारांची मागणी योग्य कामगार हिताच्या मागण्यांचा डिमांड नोटीसमध्ये समावेश -अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेरबाबा कामगार युनियनची…

महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे वीज बिल माफ करावे

जय हिंद फाउंडेशनची शिंदे-फडणवीस सरकारकडे मागणी ठाकरे सरकारकडे फडणवीस यांनी केलेली मागणी त्यांच्या सत्ताकाळात पूर्ण व्हावी -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांचे वीज बिल माफ करण्याची मागणी जय…

दमदाटी करणार्‍या बांधकाम व्यावसायिका विरोधात महिलेची थेट विरोधीपक्ष नेते यांच्याकडे तक्रार

वसतिगृहातील विद्यार्थीनींची छेड काढत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील बांधकाम व्यावसायिक खानचंदाणी विरोधात मुलींचे वसतिगृह चालविणार्‍या किरण सचिन गारदे या महिलेने थेट विरोधीपक्ष नेते ना. अजित पवार यांच्याकडे तक्रार केली.…

शहरात शिवसेनेच्या शाखा उद्घाटनाला प्रारंभ

नगर-कल्याण रोड येथील श्रीकृष्ण नगरला शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम लोकप्रतिनिधी करत आहे -दिलीप सातपुते अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्हावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर शहरात…

ज्ञानाने प्रकाशमान होऊन स्वत:चे अस्तित्व सिध्द करता येते -श्रीकांत केळगंद्रे

भारतीय वनसेवा अधिकारीपदी नियुक्ती झाल्याबद्दल केळगंद्रे यांचा ढोर समाजाच्या वतीने सन्मान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानास युवक-युवतींचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- गुणवत्तेपुढे कोणतीही परिस्थिती आडवी येत नाही, ज्ञानाने प्रकाशमान होऊन स्वत:चे अस्तित्व…