• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

सौंदाळा ग्रामपंचायतीच्या जातमुक्त गाव ठरावाचे सीपीआयकडून स्वागत

12 फेब्रुवारीच्या देशव्यापी संपाला पाठिंबा सौंदाळा ग्रामपंचायतीचा ठराव सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा निर्णय -कॉ.ॲड. सुभाष लांडे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (सीपीआय) जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक बुरुडगाव रोड येथील पक्ष…

महाशिवरात्रीनिमित्त नागरदेवळेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने लाभ घेण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले…

राज्यस्तरीय सब ज्युनिअर मैदानी स्पर्धेत खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन

8 ते 14 वयोगटातील खेळाडूंचा दमदार सहभाग; मैदान गजबजले भावी क्रीडापटू घडविण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या -प्राचार्य डॉ. माधव सरोदे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने व एस.एस.जी.एम. कॉलेज, कोपरगाव…

कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन; राष्ट्रवादीची आग्रही भूमिका

भिंगार टेकडीवरील सनई पुन्हा सुरू करावी भिंगार टेकडीवरील समाजकंटकांवर कारवाईची मागणी; जॉगिंग पार्क प्रश्‍नही ऐरणीवर अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक असलेली भिंगार टेकडी येथील पारंपरिक सनई…

भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा

करिअर मार्गदर्शन; माजी विद्यार्थ्यांचा सन्मान कष्टातून शिक्षण घेणारे विद्यार्थीच उद्याचे यशस्वी नागरिक -डॉ. पारस कोठारी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रपंचासाठी उद्योग-व्यवसाय व नोकरी करत अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या हिंद…

सावित्रीज्योती महोत्सवातून तरुणाईच्या सुप्त कलागुणांना मिळाले व्यासपीठ

राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांना युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग सावित्रीज्योती महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नसून समाज प्रबोधनाची चळवळ -हेलन पाटोळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावित्रीज्योती महोत्सवाच्या निमित्ताने व राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर…

बाराबाभळीतील गोरगरिबांच्या जमिनी गेल्या रस्त्यात

रस्त्याच्या नावाखाली प्लॉट बळकावल्याचा आरोप न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण -पवन भिंगारदिवे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार हद्दीतील बाराबाभळी परिसरात गोरगरीब नागरिकांच्या जमिनीवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते…

उपमहापौर धनंजय जाधव यांचा संत सावता माळी क्रांती परिषदेतर्फे सत्कार

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध उपमहापौर धनंजय जाधव युवक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संत सावता माळी…

निमगाव वाघा येथे त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर जयंती साजरी

एकता फाऊंडेशनच्या वतीने अभिवादन बाबासाहेबांच्या संघर्षामागे रमाबाईंची खंबीर साथ अविस्मरणीय -अतुल फलके अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात…

एमआयडीसीतील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी

शिवसेना सामाजिक न्यायविभाग विभागाचे विनोद साळवे यांचे जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांना निवेदन कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहराच्या औद्योगिक क्षेत्र असलेल्या एमआयडीसीतील एल ॲण्ड टी कंपनी परिसरात…