• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

Trending

बहुजन समाज पार्टीच्या वतीने तोफखाना पोलीसांचा सत्कार

वाहन चोरांना जेरबंद करुन केलेल्या कारवाईचे कौतुक वाहन चोरांची दहशत मोडीत काढून पोलीसांनी समाधानाचे वातावरण निर्माण केले -संतोष जाधव अहमदनगर (प्रतिनिधी)- तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत चोरी गेलेल्या वाहनांचा शोध घेऊन…

लोकशाही व धर्मांध शक्ती विरोधात निघालेल्या गाव चलो अभियानची कोपरगावला बैठक

बुथ सेक्टर बांधणीला सुरुवात धर्मा-धर्मात समाजाला विभागून सत्ता टिकविण्याचे काम सुरु -उमाशंकर यादव अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक एकतेचा संदेश घेऊन लोकशाही व धर्मांध शक्ती विरोधात प्रचार-प्रसार करुन बहुजन समाजाला संघटित करण्यासाठी…

अहमदनगरची लंगर सेवा डेन्मार्कच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारार्थीच्या मानांकन यादीत

लंगर सेवेच्या सामाजिक कार्यास वोटिंग करण्याचे आवाहन जगभरातून ऑनलाईन वोटिंग सुरु अहमदनगर (प्रतिनिधी)- जगात जल, वायू, अन्न या क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्यांना कोपनहेगन, डेन्मार्क येथून डब्ल्यू.ए.एफ.ए. संस्था आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान…

शहरात चित्रकला प्रशिक्षण वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था व नेहरू युवा केंद्राचा उपक्रम विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्राकडे वळावे -अ‍ॅड. महेश शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्राकडे वळावे. कोणतेही क्षेत्र लहान अथवा मोठे नसते.…

ढवळपुरीला न्यायालयाच्या मनाई हुकूमाला न जुमानता शेत जमीनीत बांधकाम

जागा बळकाविण्याच्या उद्देशाने जीवे मारण्याची धमकी देऊन बांधकाम करणार्‍यांवर कारवाईची मागणी महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव अहमदनगर (प्रतिनिधी)- जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाच्या मनाई हुकूमाला न जुमानता बांधकाम करणारे व त्यांना…

हज यात्रेला जाणार्‍या जिल्ह्यातील भाविकांची वैद्यकीय तपासणी

523 भाविकांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- हज कमिटीच्या वतीने पवित्र हज यात्रेला जाणार्‍या जिल्ह्यातील 523 भाविकांची मंगळवारी (दि.16 मे) जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अहमदनगर जिल्हा हज कमिटी व जिल्हा…

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शहरात रंगणार ब्रायडल टॅलेंट शो

तर युवतींसाठी नैसर्गिक पद्धतीने सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. 30 मे रोजी अहिल्या मेकओव्हर अ‍ॅण्ड इन्स्टिट्यूट आणि अहिल्या फाऊंडेशन…

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचारीका महाविद्यालयामध्ये परिचारिका दिन उत्साहात साजरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचारिका महाविद्यालय व विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने परिचर्या महाविद्यालयाच्या सभागृहात परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जयंती म्हणजेच…

शरद चव्हाण एस.टी. बॅक कर्मचार्‍यांचे कुशल नेतृत्व -विजय भालसिंग

चव्हाण यांचे भालसिंग यांच्या वतीने अभिष्टचिंतन अहमदनगर (प्रतिनिधी)- एस.टी. को ऑपरेटिव्ह बॅक एम्प्लॉईज युनियनच्या कर्मचारींचे कुशल नेतृत्व शरद चव्हाण असून, त्यांनी कर्मचार्‍याच्या हितासाठी कार्य केले. त्यांचे कार्य सर्वांच्या स्मरणात दीपस्तंभाप्रमाणे…

भिंगार येथील सुमनबाई तोडमल यांचे अल्पशा आजाराने निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सुमनबाई सिताराम तोडमल यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 77 वर्षाच्या होत्या. धार्मिक व मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त…